हिंदुद्वेषी कॉन्‍व्‍हेंट शाळांवर नियंत्रण कधी आणणार ?  

धनबाद (झारखंड) येथील सेंट झेवियर्स शाळेमध्‍ये टिकली लावून येणार्‍या हिंदु विद्यार्थिनीला शिक्षिकेने भर वर्गात मारहाण केली. यामुळे अपमानित झालेल्‍या विद्यार्थिनीने घरी जाऊन गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.