कचरा प्रश्न सोडवा, नंतर बांधकामे उभारा ! – गोवा खंडपिठाचा आदेश

कचरा समस्येवरून न्यायालयाने नगरपालिकेला असे फटकारावे लागणे मडगाव पालिकेला लज्जास्पद ! अशासकीय संस्थांना गंभीर प्रकरणांची नोंद घेऊन न्यायालयात धाव घ्यावी लागते. हीच गोष्ट पालिका आणि प्रशासन यांना का समजत नाही ?

रत्नागिरी बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाविषयी मनसेने प्रशासनाला दिली निवेदनाद्वारे आंदोलनाची चेतावणी

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम हे मातीचे मोठे ढिगारे, खड्डे आणि उभारलेले काही खांब या पलीकडे गेलेले दिसत नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात तात्पुरती नियुक्ती केलेल्या शिक्षकांना कामावरून केले कमी

शाळांमध्ये शिक्षक नसल्याने ग्रामस्थांसह पालक आक्रमक झाले होते. अनेक ठिकाणी तर ‘आम्ही शाळा बंद करू’, अशी चेतावणी देण्यात आली होती.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून आरोपीला पॉक्सो कलम ३(c) ४ नुसार २० वर्षे सश्रम कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड आणि ५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाच्या भिंतीला दिला प्लास्टिकचा आधार

निकृष्ट काम करणारा ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून या कामाचा सर्व पैसा वसूल करायला हवा !, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल !

गोव्यातील खाणी लवकरच चालू होणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

अन्य खाण ‘ब्लॉक’ची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्यांची ११ ऑगस्टपासून एकेक करून जनसुनावणी होणार आहे, तसेच अन्य ४ खाण ‘ब्लॉक’साठीही निविदा काढली जाणार आहे.

सूक्ष्म जग अनुभवण्याची क्षमता नसलेले बुद्धीप्रामाण्यावादी !

‘आंधळा म्हणतो, ‘दृश्य जग असे काही नाही.’ त्याचप्रमाणे बुद्धीप्रमाण्यवादी म्हणतात, ‘सूक्ष्म जग’, भूते इत्यादी काही नाही’; कारण त्यांना सूक्ष्मातील विषय समजून घेण्याची जिज्ञासा नसते आणि त्यांच्यात सूक्ष्म जग अनुभवण्यासाठी जी साधना करावी लागते, ती करण्याची क्षमता नसते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संत नामदेव महाराज !

संत नामदेव महाराजांनी जीवनभर भगवंताच्या नामाचा प्रसार केला. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेवांचे अनुमाने २५०० अभंग असलेली अभंगगाथा प्रसिद्ध आहे.

भावभक्तीचा आदर्श निर्माण करणारे संत सावता महाराज !

ईश्वरप्राप्तीसाठी संन्यास घेण्याची किंवा सर्वसंगपरित्याग करण्याची आवश्यकता नाही. प्रपंच करतांनाच ईश्वरप्राप्ती होऊ शकते, असे म्हणणार्‍या सावता महाराजांनी त्यांच्या मळ्यातच ईश्वर पाहिला.

संत जनाबाई यांची श्रेष्ठ ईश्वरभक्ती !

विठ्ठलचरणी सर्व जीवन समर्पित केलेल्या जनाबाई यांनी देहभान विसरून दिवसरात्र एक करून संत नामदेवांच्या घरी सेवा केली. त्यांच्यासाठी प्रत्येक कर्मच ब्रह्मरूप झाले होते.