पाटलीपुत्र (बिहार) येथील भाजपच्या मोर्च्यावरील पोलिसांच्या लाठीमारात एका नेत्याचा मृत्यू
हा मोर्चा हिंसक झाला होता का ? मग पोलिसांनी एक नेता मरेपर्यंत लाठीमार का केला ? पोलिसांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा !
हा मोर्चा हिंसक झाला होता का ? मग पोलिसांनी एक नेता मरेपर्यंत लाठीमार का केला ? पोलिसांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा !
न्यायालयाकडून त्यांना १८ जुलै या दिवशी शिक्षा सुनावली जाणार आहे. विशेष न्यायालयाने त्यांना कलम १२० ब, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.
या प्रस्तावात पाकिस्तानने कुराण जाळणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बँकाक येथे होणार्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी श्री हनुमंताला अधिकृत शुभंकर म्हणून घोषित करण्यात आले आहे. आशियाई अॅथलिटिक्स असोसिएशनच्या संकेतस्थळावर याविषयी माहिती देण्यात आली आहे.
अजित पवार यांनी घडलेल्या नकारात्मक घटना लक्षात घेत मंत्रालयातील ६ व्या मजल्यावरील ६०२ कक्षात बसण्यास नकार दिला. याविषयी अंनिसवाले आणि पुरो(अधो)गामी यांना काय म्हणायचे आहे ?
विज्ञानाने केलेल्या प्रगतीचा लाभ घेतांना त्याचा अतिरेक केल्यावर काय होते, हेच या घटनेतून लक्षात येते ! यासाठी अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर कुणी करावा आणि कुणी करू नये, असेही नियम असणे आवश्यक आहेत !
चित्रपटातील काही संवाद आणि दृश्य यांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाण्याच्या शक्यता !
पुनरावलोकन समितीच्या मान्यतेनंतरच चित्रपट होऊ शकणार प्रदर्शित !
सध्या देशात टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटोचा दर प्रतिकिलो १३० रुपयांच्या पुढे गेला आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये चोरट्यांनी शेतात पिकलेले टोमॅटो चोरून नेले होते.
‘तुमचा धर्म घरी किंवा मशिदीत पाळा’ या शब्दांत महिलेने सुनावले !
सध्याचे स्थायी सदस्य देश जगाचे वास्तविक प्रतिनिधी आहेत का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ज्या उद्देशाने त्यांना स्थायी सदस्य म्हणून स्थापित करण्यात आले, त्याची पूर्तता करण्यासाठी आज ते सक्षम आहेत का ? जगभरातील देशांच्या दृष्टीकोनातून संयुक्त राष्ट्र संघटनेचे महत्त्व राहिले आहे का ?