सर्वधर्मसमभाव : एक निरर्थक आणि निराधार संकल्पना !

‘ज्याने ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द शोधला तो आणि हा शब्द मानणारे यांची कीव वाटते; कारण त्यांना ‘धर्म’ म्हणजे काय याची तोंडओळखही नसतांना त्यांनी हा शब्द प्रचलित केला आणि काही पिढ्यांची बुद्धी भ्रष्ट करण्याचे पाप केले !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

इचलकरंजी येथे अल्‍पवयीन युवतीचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला अटक !

अल्‍पवयीन युवतीचा विनयभंग करून तिची छायाचित्रे सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित करणारा धर्मांध साद मुजावर (वय २१ वर्षे) याच्‍यावर ‘पोक्‍सो’ आणि ‘अ‍ॅट्रॉसिटी’ गुन्‍हा नोंद करून त्‍याला अटक करण्‍यात आली. 

क्षेत्र चाफळ येथे ‘श्री शिवराज्‍याभिषेकदिन’ उत्‍साहात साजरा !

श्रीक्षेत्र चाफळ येथे हिंदु एकता आंदोलन आणि श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ३५० वा ‘श्री शिवराज्‍याभिषेकदिन’ मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला.

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्याला गती देण्‍यासाठी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्याला गती देण्‍यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदा १६ ते २२ जून २०२३ या कालावधीमध्‍ये फोंडा येथील श्री रामनाथ देवस्‍थान येथे एकादश अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे आयोजन केले आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्‍ये दिली.

नाशिक येथील लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर निलंबित !

अशा भ्रष्‍ट अधिकार्‍यांना नुसते निलंबित न करता त्‍यांना बडतर्फ करून त्‍यांची संपूर्ण संपत्ती जप्‍त केली पाहिजे, तसेच त्‍यांचा भविष्‍य निर्वाह निधी आणि पूरक भत्ता शासकीय तिजोरीत जमा केला पाहिजे, असे जनतेला वाटते !

औरंगजेब हा काही लोकांना आताच माहीत झाला का ? – सत्‍यजीत तांबे, आमदार

औरंगजेबाचे चित्र अचानक झळकण्‍याला राजकीय वास असून अशा प्रकारचे प्रयोग हे कर्नाटक निवडणुकीपूर्वी झालेले आहेत. तरुणांनी आता जागे व्‍हावे, चांगले काय, वाईट काय ? ते बघावे, असे आवाहन त्यांनी ९ जून या दिवशी नाशिक येथे केले.

पुणे येथे गाभण गायीच्‍या गुप्‍तांगावर धर्मांधाने ‘ब्‍लेड’ने केला वार !

हिंदु सहिष्‍णु असल्‍यामुळेच त्‍यांना पूज्‍य असलेल्‍या गोमातेवर अत्‍याचार होत आहेत, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद नव्‍हे का ? अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होण्‍यासाठी हिंदूंंनी संघटितपणे दबाव आणला पाहिजे !

भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर ‘हिंदु राष्‍ट्रा’शिवाय पर्याय नाही ! – नीलेश टवलारे, हिंदु जनजागृती समिती, अमरावती

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्याला गती देण्‍यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ आयोजित करण्‍यात आला आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दुर्बल हिंदू आणि धर्मांतर !

हिंदु मुलांमध्‍ये भिनवले जाणारे हिंदुद्वेषाचे विष रोखण्‍यासाठी धर्माचरण करणे आणि धर्मशिक्षण घेणे हाच पर्याय !

व्‍यायामासाठी वेळ द्या !

निरोगी आरोग्‍याची किल्ली म्‍हणजे आयुर्वेद आणि आयुर्वेदानुसार दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग म्‍हणजे योगाभ्‍यास किंवा व्‍यायाम. त्‍यामुळे प्रत्‍येकाने निरोगी आयुष्‍यासाठी आयुर्वेदानुसार दिनचर्या ठेवण्‍याचा प्रयत्न करून नियमित काही वेळ योगाभ्‍यासाला किंवा व्‍यायामाला देणे अत्‍यावश्‍यक आहे.