छत्रपती संभाजीनगर येथे व्‍हिडिओ प्रसारित करण्‍याची धमकी देऊन अल्‍पवयीन मुलीवर ६ जणांचा अत्‍याचार !

इयत्ता ९ वीच्‍या वर्गात शिकणार्‍या  १५ वर्षांच्‍या मुलीचा अश्‍लील व्‍हिडिओ काढून तिला आमीष दाखवून तिच्‍यावर ६ जणांनी आळीपाळीने अत्‍याचार केला आहे. गेल्‍या ६ मासांपासून हा सर्व प्रकार चालू होता. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्‍यात ६ जणांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. अक्षय चव्‍हाण असे मुख्‍य आरोपीचे नाव आहे. 

बंगालमधील हिंदूंच्‍या रक्षणासाठी तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करा !

बंगालमध्‍ये इतर मागासवर्गीय वर्गातील (ओबीसी) अनेक जातींमधील हिंदूंचे धर्मांतर करून त्‍यांना मुसलमान करण्‍यात आले आहे, अशी माहिती राष्‍ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्‍यक्ष हंसराज अहीर यांनी दिली आहे.

पंढरीची वारी : महाराष्ट्राचे ऐश्वर्य आणि वडिलोपार्जित वारसा !

पंढरीची नित्‍य वारी, गळ्‍यात तुळशीची माळ, संप्रदायाला प्रमाणभूत असलेल्‍या ग्रंथांचे वाचन, पठण, नामस्‍मरण नामसंकीर्तन, विठ्ठल हेच दैवत, सहिष्‍णुता, सदाचार, शाकाहार, व्‍यसनहीनता ही वारकरी पंथाची काही वैशिष्‍ट्ये सांगता येतील.

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांनी वारी आणि वारकरी यांचा सांगितलेला महिमा !

‘होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥
पंढरीचे वारकरी । हे अधिकारी मोक्षाचे ॥

पावसाळ्‍यात तुळशीची लागवड करण्‍यासाठी तुळशीच्‍या मंजिर्‍या जमवून ठेवाव्‍यात !

येत्‍या पावसाळ्‍यात तुळशीची लागवड करण्‍यासाठी प्रत्‍येकाने तुळशीच्‍या वाळलेल्‍या मंजिर्‍या गोळा करून ठेवाव्‍यात. तुळशीच्‍या लागवडीविषयीची माहिती, तसेच तिचे औषधी गुणधर्म सनातनचा ग्रंथ ‘जागेच्‍या उपलब्‍धतेनुसार औषधी वनस्‍पतींची लागवड’ यात दिली आहे.

भारतासह अन्‍य देशांवर दादागिरी करणार्‍या चीनला टक्‍कर देण्‍यासाठी भारताची सिद्धता !

भारतात ‘मेरीटोक्रसी’ (कौशल्‍याला प्राधान्‍य) वाढायला हवी ! आज जागतिक संस्‍थांमध्‍ये भारतीय बुद्धीमत्ता मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. भारतातील बुद्धीमान मुले ‘आय्.आय्.टी.’सारख्‍या संस्‍थांमध्‍ये शिकून परदेशात जातात आणि यशस्‍वी होतात. भारताची बुद्धीमत्ता भारतातच रहायला हवी. जगातील संस्‍था आज भारतात गुंतवणूक करत आहेत. जगातील सर्वाधिक भ्रमणभाष सिद्ध करणारे कारखाने भारतात आहेत. काही वर्षांनी सौर ऊर्जा निर्मितीचे कारखानेसुद्धा भारतात उभे … Read more

इस्‍लाम सोडणार्‍या मुसलमानांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

सध्‍या इस्‍लाम सोडायची इच्‍छा असणारे समाजात अनेक लोक आहेत. त्‍यांना आपण साहाय्‍य करण्‍याची आवश्‍यकता आहे. पूर्वी हिंदु असणारे; पण नंतर धर्मांतर केलेले अनेक मुसलमान या देशात पहायला मिळतात.

चाकण (पुणे) परिसरातील जागृत हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांमुळे ‘लव्‍ह जिहाद’चे प्रकरण उघड !

२ जून या दिवशी येथील संग्रामदुर्ग येथे जागृत हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांनी ‘लव्‍ह जिहाद’चे हे प्रकरण उघडकीस आणले आणि त्‍याला चोप दिला. त्‍यानंतर त्‍याने स्‍वतःचे नाव सफरुद्दीन उपाख्‍य सफर आदिब असे सांगितले. कार्यकर्त्‍यांनी त्‍याला ओळखपत्र मागितल्‍यावर त्‍यावर सफर आदिब असे नाव दिसून आले.

आनंदी, निरागस आणि साधकांना साधनेत साहाय्‍य करणार्‍या पुणे येथील ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. स्नेहल केतन पाटील (वय २६ वर्षे) !

उद्या ज्‍येष्‍ठ कृष्‍ण अष्‍टमी (११.६.२०२३) या दिवशी पुणे येथील ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. स्नेहल केतन पाटील यांचा २६ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त पुणे येथील त्‍यांच्‍या सहसाधकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

‘ताण घेणे’, हा साधकाचा दोष दूर होऊन त्‍याची साधना योग्‍य रितीने होण्‍यासाठी सतत प्रयत्नरत असलेले परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

साधकांच्‍या अनेक समस्‍या, विविध प्रकृतीच्‍या साधकांना सांभाळणे इत्‍यादी गोष्‍टी बराच काळ मला एकट्यानेच पहाव्‍या लागल्‍याने मला त्‍या गोष्‍टींचा ताण येत असे. त्‍यामुळे मला ‘ही सेवा करू नये’, असे वाटत होते. यावर प.पू. गुरुदेव म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही ताण घेऊ नका, तर ताण हाताळायला शिका.’’