पुणे येथे गाभण गायीच्‍या गुप्‍तांगावर धर्मांधाने ‘ब्‍लेड’ने केला वार !

नंदिनी गर्भवती गाय

पुणे – येथील गाभण गायीवर उस्‍मान खान याने बलात्‍काराचा प्रयत्न केल्‍याचे घृणास्‍पद कृत्‍य समोर आले आहे. ४ जून या दिवशी येथील ‘आपुलकी हॉटेल’च्‍या मागील बाजूस ही घटना घडली. या प्रकरणी बजरंग दल कार्यकर्ता नीलेश चास्‍कर यांनी पुणे येथील भोसरी पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली आहे. चास्‍कर यांनी सांगितले की, नंदिनी या गर्भवती गायीच्‍या गळ्‍याला दोरखंडाने बांधून तिच्‍यावर उस्‍मान खान याने अत्‍याचार करण्‍याचा प्रयत्न केला.

गुप्‍तांगावर ‘ब्‍लेड’ने केलेले वार

तिच्‍या गुप्‍तांगावर ‘ब्‍लेड’ने वार केले. यामध्‍ये गायीला रक्‍तस्राव होऊन ती गंभीररीत्‍या घायाळ झाली आहे. ती गाय आता उभी राहू शकत नाही, तिने खाणे बंद केले आहे.

संपादकीय भूमिका 

हिंदु सहिष्‍णु असल्‍यामुळेच त्‍यांना पूज्‍य असलेल्‍या गोमातेवर अत्‍याचार होत आहेत, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद नव्‍हे का ? अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होण्‍यासाठी हिंदूंंनी संघटितपणे दबाव आणला पाहिजे !