काँग्रेसच्या राज्यातील असंतोष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

चंबा (हिमाचल प्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदु तरुणाची हत्या करून त्याच्या शरिराचे ८ तुकडे करून ते नाल्यात फेकल्याच्या घटनेवरून संतप्त नागरिकांनी जिहाद्यांना ‘पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा’, अशी चेतावणी दिली आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/695501.html