श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे
श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्यावर महालक्ष्मीच्या मुखाच्या जागी श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मुख दिसणे
श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्यावर महालक्ष्मीच्या मुखाच्या जागी श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मुख दिसणे
‘मला ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या सेवेनिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येण्याची संधी मिळाली. त्या काळात स्वच्छता सेवेच्या अंतर्गत मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीच्या स्वच्छतेची सेवा करायला मिळाली.
‘सद़्गुरु नीलेशदादांचे (सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे) बोलणे अत्यंत शांत आणि मृदू आहे. ‘त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटते. ‘त्यांच्या वाणीतून आनंदी फुलांचा वर्षाव होत आहे’ असे मला जाणवते.
ब्रह्मोत्सवाच्या दुसर्या दिवशी सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या हस्ते त्या नामफलकाचे अनावरण झाल्यावर ‘त्यातून चैतन्याच्या दैवी कणांचा पुष्कळ मोठ्या प्रमाणात ओघ येत असून तो पूर्ण गावात (नागोठण्यामध्ये) पसरत आहे’, असे मला दिसले.
वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्या झाडाला ‘३ टोमॅटोंचा एक घोस’, असे टोमॅटोंचे घोस लागले आहेत. ते घोस सनातन संस्थेच्या तीन गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) स्मरण करून देतात.