जगात प्रतिदिन होतात साडेतेरा लाख रस्ते अपघात !

जगात प्रतिदिन रस्ते अपघातांमध्ये साधारण ३ सहस्त्र ७०० लोक जीव गमावतात. तसेच प्रतिदिन सरासरी साडेतेरा लाख रस्ते अपघात होतात. यांतर्गत सर्वांत सुरक्षित रस्ते आणि चालक कोणत्या देशात आहेत, याचा ऑस्ट्रेलियातील आस्थापन ‘कम्पेअर मार्केट’ने अभ्यास केला.

पत्नीच्या नावे घर खरेदी करणे हा बेनामी व्यवहार नाही ! – कोलकाता उच्च न्यायालय

अशा व्यवहारात पैशांचा स्रोत हा महत्त्वाचा ठरतो; मात्र तो निर्णायक ठरत नाही, असे कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी म्हटले. 

उत्तरकाशी (उत्तरखंड) येथील हिंदूंची ‘लव्ह जिहाद’विरोधी महापंचायत स्थागित

हिंदू संघटित होत असल्याचे प्रशासनाला पहावत नाही का ? हिंदु समाज अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी संघटित झाल्यास प्रशासनाला पोटशूळ का उठतो ?

संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत प्राणार्पण करणार्‍यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी स्मृती भिंत बांधण्यात येणार !

संयुक्त राष्ट्रांकडून भारताचा प्रस्ताव मान्य

खलिस्तानी समर्थक अवतारसिंह खांडा याचा ब्रिटनमध्ये मृत्यू

भारतीय तिरंग्याच्या अवमान प्रकरणी होता आरोपी

अमेरिकेचा पुढील राष्ट्रपती निवडण्याची शक्ती येथील हिंदूंकडे ! – खासदार रिचर्ड मॅककॉर्मिक

अमेरिकेच्या संसदेत वेदिक मंत्रोच्चारात पार पडली पहिली हिंदु-अमेरिकी परिषद

रशियाकडून पाकला मिळणार्‍या तेलावर भारतात होते शुद्धीकरण प्रक्रिया !

रशियाने पाकच्या समोर ठेवली होती अट !

‘टोलमुक्त कृती समिती’सह सर्वपक्षियांच्या आंदोलनानंतर ओसरगाव येथील टोल वसुलीला तात्पुरती स्थगिती !

‘टोल वसुली तूर्तास करू शकत नाही’, असे पत्र दिल्यानंतर त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले; मात्र पुन्हा टोल वसुली चालू केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू’ – आंदोलकांची चेतावणी, सिंधुदुर्ग

भारतियांसाठी हे लज्जास्पद !

‘एक सीताहरण झाल्यावर रामाने हरण करणार्‍या रावणाचा वध केला. याउलट हल्ली प्रत्येक वर्षी सहस्रो मुलींचे अपहरण होत असतांना त्यासंदर्भात संबंधित व्यक्तीच नाही, तर कोणतेच सरकारही काहीच करत नाही !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मॉरिशसमध्‍ये १४ फूट उंचीच्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या अश्‍वारूढ पुतळ्‍याचे अनावरण !

महाराष्‍ट्रापासून अनुमाने ५ सहस्र कि.मी. दूर सातासमुद्रापार आणि हिंद महासागराचा तारा मानला जाणार्‍या मॉरिशस देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या ३५० वा राज्‍याभिषेकदिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या भव्‍यदिव्‍य अश्‍वारूढ पुतळ्‍याचे अनावरण झाले.