रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचे महिलांना आवाहन

प्रवासादरम्यान आपल्याला एखाद्या इसमाच्या संशयित अथवा विकृत हालचाली दिसून येताच लागलीच ११२, अथवा हेल्पलाईन नंबर १०६१ किंवा पोलीस नियंत्रण कक्ष (०२३५२) २२२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट

अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीच्या संदर्भात लैंगिक शोषण झाल्याचा सबळ पुरावा आढळला नाही. त्यामुळे पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत कुठलेही आरोप लावता येणार नाहीत.

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी देश-विदेशातील शेकडो हिंदुत्वनिष्ठांचे गोव्यात आगमन !

रामनाथी येथील श्री रामनाथ देवस्थान येथे १६ ते २२ जून या कालावधीत होणार्‍या वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची म्हणजेच एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची सिद्धता पूर्ण झाली आहे.

मनोज दाणीलिखित ‘अज्ञात पानिपत’ ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडला !

सध्या इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. याला इतिहासप्रेमींनी विरोध करायला हवा. पानिपत हा मराठी माणसाच्या श्रद्धेचा विषय आहे.

मुसलमान मैत्रिणीचा भाऊ अरमान याने हिंदु मुलीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात !

ही घटना ‘द केरल स्टोरी’ चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणेच असतांना ‘मुसलमानांना चित्रपटातून चुकीच्या पद्धतीने चित्रित केले आहे’, असा आरोप करणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ?

डेहराडूनमध्ये १७ वर्षांच्या हिंदु मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला

हिंदु मुलींना धर्मशिक्षण दिले, तरच असले प्रकार थांबतील, हे निश्‍चित !

सौदी अरेबियातील एका शाळेतील नाटकात ‘अबाया’ (बुरख्याचा एक प्रकार) काढण्याच्या प्रसंगावरून वाद

इस्लामचे माहेरघर असणार्‍या सौदी अरेबियामध्ये बुरख्याच्या विरोधात आवाज उठवला जात आहे; मात्र भारतात त्याच्याकडे मुसलमान महिलांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते, हे लज्जास्पद !

सामाजिक माध्यमांत लोकप्रिय असणारे पाकिस्तानी महंमद शायन अली यांचा हिंदु धर्मात प्रवेश  

पाककडून छळ करण्यात आल्याने सोडला होता देश !

हिंदु मुलांवर खेळण्यातून झालेल्या वादांतून मुसलमान तरुणांकडून चाकूने आक्रमण

अल्पसंख्यांक असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

हिंदु कुटुंबावर धर्मांतरासाठी आमीष दाखवून दबाव टाकणार्‍या दोघा पाद्य्रांसह चौघांवर गुन्हा नोंद !

धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्यानेच असे प्रयत्न सातत्याने होत आहेत, हे लक्षात घ्या !