भारताचे सैन्यदल प्रमुख मनोज पांडे यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट
भारताच्या सैन्यदलाचे प्रमुख जनरल मनोज पांडे २ दिवसांच्या बांगलादेश दौर्यावर आहेत. त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली.
भारताच्या सैन्यदलाचे प्रमुख जनरल मनोज पांडे २ दिवसांच्या बांगलादेश दौर्यावर आहेत. त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली.
विनामूल्य इंटरनेट सेवा देणारे साम्यवादी सरकार यासाठी निधी सामान्य जनतेच्या खिशातून उपलब्ध करून देणार, हे निश्चित !
अशा मानसिकतेच्या लोकांकडून कुणी काहीही खरेदी करू नये, असेच जनतेला वाटणार !
अशा वासनांधांना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे !
आजन्म मुसलमानांचे लांगूलचालन करणारे म. गांधी हयात असते, तर त्यांनी ही चेतावणी ऐकून लाज वाटली असती, यात शंका नाही, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ?
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंना वाईट दिवस आले आहेत, हे लक्षात घ्या !
भर न्यायालयात अशा प्रकारच्या घटना घडणे म्हणजे गुंडांना पोलिसांचा कोणताही धाक नसल्याचेच दर्शक होत !
कर चुकवेगिरी केल्याचे आधी नाकारून वर छळ करण्यात येत असल्याचा कांगावा करणार्या बीबीसीवर आता नियमानुसार कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तरच अशा ब्रिटीश आस्थापनाला वचक बसेल !
पुण्यातील ‘लँड जिहाद’च्या या प्रकारास पोलीस, प्रशासन, तसेच वनविभाग यांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाच कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये !
गुजरातमध्ये भाजपचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे असे धाडस होऊ नये आणि झाले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून ते पुन्हा धाडस करू शकणार नाहीत, असेच हिंदूंना वाटते !