पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करून नवीन गोवा सिद्ध करा !

बेतुल किल्ल्यावर ६ जून या दिवशी आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आवाहन केले.

गोवा : वर्ष २०१२ पासून आतापर्यंत मंत्र्यांसाठी ७ कोटी रुपये खर्चून ३६ ‘एस्.यु.व्ही.’ वाहनांची खरेदी

नव्याने मंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर प्रत्येक मंत्री नवीन वाहन आणि वाहनासाठी त्यांच्या पसंतीचा नोंदणी क्रमांक घेत असतो. यामुळे सरकारच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक बोजा पडतो.

‘सरकारी काम आणि ६ मास थांब’ ही संकल्पना मोडीत काढायची आहे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनतेला शासकीय कार्यालयांत मारावे लागणारे हेलपाटे आम्हाला थांबवायचे आहेत, त्यासाठीच राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेला एकाच ठिकाणी विविध सुविधा देण्यात येत आहेत.

मराठी, कोकणी आणि संस्कृत वगळण्याचा निर्णय मागे घ्या ! – ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’ची मागणी

आतापर्यंत असलेले त्रिभाषा अन् द्विभाषा सूत्रांचे उच्चाटन करून इंग्रजी ही एकमेव भाषा टिकवून ठेवून कोकणी, मराठी, संस्कृत, उर्दू आदी भारतीय भाषा राज्यातून नाहीशा करण्याचा निर्णय गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाने घेतला आहे.

एखादा भ्रष्टाचार करत आहे, हे ज्ञात असूनही त्याचा भ्रष्टाचार उघडकीला न आणणारे गुन्हेगार होत !

भ्रष्टाचार्‍याची पत्नी आणि १८ वर्षे वयावरील मुले, नातेवाईक, ओळखीचे, कार्यालयातील सहकारी इत्यादींनाही भ्रष्टाचारी हा पगारापेक्षा अधिक पैसे कमवत असल्याची तक्रार न केल्याविषयी गुन्हेगाराचे साथीदार म्हणून आजन्म कारागृहात टाका ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

७ जून : मडगाव, गोवा येथील सनातनचे ९२ वे संत पू. वसंत मळये (श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे वडील) यांची आज पुण्‍यतिथी !

कोटी कोटी प्रणाम !

नवीन संसद भवनाच्‍या उद़्‍घाटनासाठी तमिळनाडूहून आलेल्‍या विविध अधीनम्‌च्‍या (मठाच्‍या) स्‍वामींचे हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यास शुभाशीर्वाद !

संसद भवनाच्‍या उद़्‍घाटन सोहळ्‍यानंतर हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी प्रमुख मठाधिपतींचा त्‍यांच्‍या निवासाच्‍या ठिकाणी जाऊन शाल आणि ग्रंथ भेट देऊन सन्‍मान केला.

हिंदु संघटनांकडून ७ जूनला ‘कोल्‍हापूर बंद’ची हाक !

कोल्‍हापूरप्रमाणे सर्वत्रचे हिंदू जागरूक झाल्‍यास धर्मांधांच्‍या उद्दाम कृत्‍यांना आळा बसण्‍यास वेळ लागणार नाही !

राज्‍यातील क्रीडा शिक्षकांना जर्मनीतील प्रशिक्षक फूटबॉलचे प्रशिक्षण देणार ! – रणजीत सिंह देओल, प्रधान सचिव, क्रीडा विभाग, महाराष्‍ट्र

महाराष्‍ट्रात फूटबॉल या खेळाचा प्रसार आणि प्रचार व्‍हावा, यासाठी महाराष्‍ट्र शासनाने जर्मनीमधील ‘फूटबॉल क्‍लब बायर्न’ या जगप्रसिद्ध संस्‍थेसमवेत सहकार्य करार केला आहे.

आयोगाने तत्‍कालीन मुख्‍यमंत्र्यांना चौकशीला बोलवावे ! – प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भीमा विजयस्‍तंभ येथे वर्ष २०१८ मध्‍ये दंगल झाली होती. सध्‍या या प्रकरणी आयोगासमोर चौकशी चालू आहे. आता आंबेडकर यांना आयोगाने चौकशीसाठी बोलावले आहे.