पिंपरी-चिंचवड शहराचे ‘जिजाऊनगर’ नामकरण करण्याच्या मागणीसाठी १०० हून अधिक ‘होर्डिंग्ज’ !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड शहराचे ‘जिजाऊनगर’ नामकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड शहराचे ‘जिजाऊनगर’ नामकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चीनच्या आक्रमक कम्युनिस्ट पक्षाच्या समोर लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी भारत आणि अमेरिका यांनी एकत्र मिळून काम करण्याची आवश्यकता आहे.
मी ३ मासांपूर्वी बोललो होतो. महाराष्ट्रात वारंवार दंगली घडवल्या जातील. जे चांगले चालले आहे, त्यात वातावरण बिघडवण्याचे काम केले जाईल. शासनाला काहीही करून दंगली हव्या आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी व्यक्त केली.
शहराच्या नावाला मला ‘संभाजीनगर’ म्हणायचे नाही, तर ‘औरंगाबाद’च म्हणायचे आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ७ जून या दिवशी येथे केले. छत्रपती संभाजीनगर येथील सौहार्द या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.
परभणी-पाथरी रस्त्यावरील असलेल्या एका अभ्यासिकेमधून अभ्यास करून जाणार्या विद्यार्थिनीची छेड काढली म्हणून एका धर्मांधाला मारहाण करण्याची घटना घडली; परंतु या घटनेत ज्या मुलीची छेड काढली त्याच मुलीवर मारहाणीचा गुन्हा नोंदवण्याचा प्रताप मानवत पोलिसांकडून करण्यात आला आहे.
एका कार्यक्रमात बोलतांना शरद पवार यांनी केरळमधील चर्चवरील आक्रमणाचे सूत्र उपस्थित करत देशात मुसलमान आणि ख्रिस्ती असुरक्षित असल्याचे विधान करत भाजपवर टीका केली. त्यावर नीलेश राणे यांनी वरील वक्तव्य केले.
केरळमध्ये ३२ सहस्रांहून अधिक मुलींचे आयुष्य लव्ह जिहादने उद्ध्वस्त होते, तेव्हा त्यामागची ‘विशिष्ट विचारधारा’ पवार यांना दिसत नाही, हे लक्षात घ्या !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी टिपू सुलतानचे ‘स्टेटस’ ठेवल्याचे प्रकरण
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सहस्रो हिंदूंची एकजूट
भारतात हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमणे होतात, तसेच हिंदूंच्या देवतांचा विविध माध्यमांद्वारे अवमान केला जातो. हे रोखण्यासाठी भारत सरकार कायदा करणार का ?
इराणचा प्रमुख निवडणार्या तज्ञांपैकी एक असलेल्या मौलानाची माहिती !
नमाजपठणाकडेही लोकांचे दुर्लक्ष !
इराणचे सत्ताधीश अमानुष असून त्यांच्या हुकूमशाहीचा आधार इस्लाम असल्याची जनभावना !