सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्‍यांच्‍या आध्‍यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना प्रदान केलेल्‍या ‘उत्तराधिकार पत्रा’तील वचनांचा उलगडलेला भावार्थ !

‘उत्तराधिकार पत्रातील लिखाण म्‍हणजे ईश्‍वरी वाणीच आहे’, असे जाणवले. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी उत्तराधिकार पत्रात लिहिलेल्‍या वचनांचा मला लक्षात आलेला भावार्थ पुढे दिला आहे.

स्‍वतःची आणि कार्यकर्त्‍यांची साधना व्‍हावी, यासाठी तळमळीने प्रयत्नरत असलेले हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र अन् छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य समन्‍वयक श्री. सुनील घनवट यांचा आज वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने नागपूर येथील सौ. गौरी विद्याधर जोशी यांना श्री. सुनील घनवट यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवासाठी महर्षींच्‍या आज्ञेप्रमाणे बनवलेल्‍या दिव्‍य रथाच्‍या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्‍ट्ये !

६ जून या दिवशी आपण रथ बनवण्‍याची पूर्वसिद्धता आणि रथासाठीच्‍या लाकडाचा अभ्‍यास अन् लाकूड मिळण्‍याची प्रक्रिया पाहिली. आज त्‍यापुढील भाग पाहूया. 

एका शिबिरात नामजपांचा प्रयोग केल्‍यानंतर मथुरा येथील वैद्य भूपेश शर्मा यांना आलेल्‍या अनुभूती

या वेळी शिबिरात ‘वैकुंठ’ आणि ‘रामनाथी’ या शब्‍दांचा जप केल्‍यावर साधकांना काय जाणवते ?’, असा प्रयोग करून घेण्‍यात आला. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

बांधकाम व्‍यावसायिकावर गुन्‍हा नोंदवण्‍यास टाळणार्‍या पोलीस निरीक्षकाच्‍या चौकशीचे आदेश !

सदनिका खरेदी प्रकरणात फसवणूक केल्‍याप्रकरणी बांधकाम व्‍यावसायिकाच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यास टाळाटाळ करणारे सहकारनगर पोलीस ठाण्‍याचे तात्‍कालीन पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांची चौकशी करण्‍याचे आदेश दिले आहेत.

शासन शिवरायांच्‍या युद्धकलेचे संग्रहालय उभारणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

महाराष्‍ट्र शासनाच्‍या पर्यटन विभागाने गोराई येथील महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या १३६ भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या युद्धकलेचे संग्रहालय उभारण्‍याचा निर्णय घेतला आहे. या संग्रहालयासाठी शासनाकडून ५० कोटी रुपये इतका निधी दिला जाणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.