भिलाई (छत्तीसगड) येथे हसन खान याच्याकडून गायीवर  बलात्कार !

अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणला पाहिजे ! अशा वेळी प्राणीप्रेमी कुठल्या बिळात जाऊन लपतात ? यावरून त्यांचे प्राणीप्रेमी किती ढोंगी आहे, हेच स्पष्ट होते !

मारेकरी साहिल खान याला हत्या केल्याचा जराही पश्‍चाताप नाही !

साहिलने त्याच्या ‘इंस्टाग्राम अकाऊंट’वर एका पोस्टमध्ये ‘जग आपल्याला शांतपणे जगू देत नाही. दहशत पसरवणे आवश्यक आहे’, असा चिथावणीखोर मजकूर प्रसारित केला होता.

ए.पी.एम्.सी. परिसरातील बस थांबे अडवणार्‍या ५० हून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई !

ए.पी.एम्.सी. परिसरातील फळ मार्केटसह आय.सी.एल्. शाळा आणि अन्य गर्दीच्या बस थांब्यांवर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर एपीएम्सी वाहतूक पोलीस शाखेद्वारे कारवाई करण्यात आली.

जम्मूमध्ये बस खोल दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू

पंजाबमधील अमृतसरहून जम्मूमधील कटरा येथे जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झालेत.

हिंदुसाम्राज्यदिनाच्या निमित्ताने सोलापूर येथे व्याख्यानमाला आणि पालखी सोहळ्याचे आयोजन !

श्री शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या वतीने ३ ते ५ जून या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवस्मारकाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

८८ टक्के बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या दृष्टीने भारत हा उत्पादन करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय !

भारतीय आस्थापनांनीच सक्षम होऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून आत्मनिर्भर होणे, तसेच स्वदेशी उत्पादनांद्वारे जगाला आधार देणे आवश्यक आहे ! तरच भारत हा आर्थिक महासत्ता होऊ शकेल.

जेजुरीतील श्री क्षेत्र खंडोबा मंदिरातील ‘मार्तंड देवस्थान समिती’वर गावकर्‍यांची नियुक्ती करावी !

स्थानिकांना सोडून बाहेरगावच्या प्रतिनिधींची नेमणूक केल्याने गावकर्‍यांनी निषेध म्हणून आंदोलनास प्रारंभ केला आहे.

अनंतनाग येथे सर्कसमधील हिंदु कर्मचार्‍याची हत्या !

जोपर्यंत काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट केली जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद मुळासह कधीही नष्ट होऊ शकत नाही !

अमरावतीमधील ९ मंदिरांत वस्त्रसंहिता लागू होणार !

मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. यासाठी आम्ही श्री महाकाली शक्तीपीठ याठिकाणी आजपासूनच फलक लावत आहोत. अमरावती जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्येही आम्ही असा फलक लावणार आहोत – पू. शक्तीमहाराज

नव्या संसद भवनातील ‘अखंड भारत’च्या मानचित्राचे भारतियांकडून स्वागत !

अखंड भारताच्या मानचित्रात प्राचीन भारतातील महत्त्वाची राज्ये आणि शहरे चिन्हांकित करण्यात आली आहेत. यासमवेतच सध्याच्या पाकिस्तानातील तत्कालीन तक्षशिलेमध्ये प्राचीन भारताचा प्रभाव दर्शवण्यात आला आहे.