कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांना अटक करून कारागृहात पाठवा !
देशाच्या कुस्तीपटूंनी जंतरमंतरमध्ये बसून कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर गैरवर्तन आणि व्यभिचार यांचा आरोप करणे ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे.
देशाच्या कुस्तीपटूंनी जंतरमंतरमध्ये बसून कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर गैरवर्तन आणि व्यभिचार यांचा आरोप करणे ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे.
‘काँग्रेसची मुसलमानांचे तुष्टीकरण करण्याची नीती चालू राहिली, तर भारताची फाळणी होऊ शकते. असे भाकीत सावरकरांनी वर्ष १९३७ मध्ये कर्णावती येथे वर्तवले होते.
घटलेल्या मतधिक्क्यामुळे ‘राष्ट्रीय पक्ष’ ही मान्यता रहित झाल्याने ओढावली नामुष्की! महाराष्ट्रातील केवळ ६ राष्ट्रीय पक्ष मैदानात ! मुंबई, २७ मे (वार्ता.) – वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) हे ६ राष्ट्रीय पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत असणार आहेत. मागील वर्षी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी … Read more
अवधेश पासी यांच्या घरामध्ये रात्रभर मुसलमान धर्मगुरूंचे छायाचित्र आणि त्रिशूळ उभे करून हिंदूंना मुसलमान बनवण्याचा प्रयत्न केला जात होता. या धर्मांतराला सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वरूप देण्यात आले होते.
तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई केली गेली नाही. त्यामुळे याचिकाकर्तीने पुन्हा एकदा सुट्टीकालीन न्यायालयात धाव घेऊन पोलिसांची निष्क्रियता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
असे हिंदूंनी हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्या संदर्भात केले असते, तर पुरोगाम्यांनी हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवले असते ! आता तेही गप्प आहेत !
सर्व कार्यक्रमांना सावरकरप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संस्था, संघटनांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
भाट्ये येथे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, दानशूर भागोजीशेठ कीर यांचे देखणे वाळूशिल्प येथील मूर्तीकार अमित पेडणेकर यांनी साकारले आहे. हे शिल्प पहाण्याकरता भाट्ये समुद्रकिनार्यावर शेकडो लोकांनी गर्दी केली.
भारत हा सी.ई.एम्.चा संस्थापक सदस्य आहे. सी.ई.एम्.चे सचिवालय फ्रान्समध्ये पॅरिस येथे आहे. या वेळी केंद्रीय मंत्री आर्.के. सिंह म्हणाले, सी.ई.एम्. हा मंच जागतिक स्तरावर स्वच्छ ऊर्जा समुदायाला एकत्र आणतो. स्वच्छ ऊर्जेविषयी नावीन्यता जाणून घेण्याची संधी या निमित्ताने मिळत असते.
या योजनेच्या अंतर्गत राज्यातील वनक्षेत्र भविष्यात सुरक्षित रहाणार आहे. यासाठी राज्यातील वन अधिकारी दुसर्या राज्यांना भेट देऊन तेथे वन व्यवस्थापन चांगल्या रितीने कसे केले जाते ?, याचा अभ्यास करणार आहेत.