वन्यजीव मंडळाची ४ वर्षांत एकही बैठक झाली नाही ! – पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर, गोवा

राज्यातील जंगलांत मोठ्या प्रमाणात वन्यजिवांचा अधिवास आहे. त्यांना संरक्षण देण्यासाठी नूतन वन्यजीव मंडळाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात वर्ष २००१ ते २०२१ या कालावधीत ५ वाघांचा मृत्यू झाला, ही चिंताजनक गोष्ट आहे.

गोवा : सांकवाळ येथे सापडलेल्या देवीच्या मूर्तीची तेथेच प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात हिंदूंकडून विचारविनिमय

खाडीत सापडलेल्या श्री देवीच्या मूर्तीची श्रीक्षेत्र शंखावलीत रितसर प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. ३१ विविध हिंदु संघटनांनी देवीची श्रीक्षेत्र शंखावलीतच पुनर्प्रतिष्ठापना व्हावी, यासाठीच्या कार्यास पाठिंबा दिला.

नतद्रष्ट हिंदू !

‘मुलांनी श्रीमंत बापाची संपत्ती उधळून लावावी, तसे हिंदूंनी केले आहे. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांपासून चालत आलेल्या हिंदु धर्मातील ज्ञानाला तुच्छ लेखून हिंदु धर्माची स्थिती केविलवाणी केली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक आयोग कामाला, मुख्य निवडणूक अधिकार्‍यांचा राज्य दौरा चालू !

वर्ष २०२४ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग आतापासून कामाला लागला आहे. राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी राज्याचा दौरा चालू केला आहे.

धर्मांधाकडून पतीला कोंडून विवाहितेवर बलात्कार !

लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! अशा वासनांधांना तात्काळ कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !

कर्नाटकातील हिंदू जात्यात !

कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !

तृणमूल काँग्रेस सरकारची हुकूमशाही जाणा !

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्याविरुद्ध बंगाल पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या चित्रपटात बंगालमधील घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना तृणमूल काँग्रेस सरकारने साहाय्य केल्याचे दाखवण्यात आले आहे.

स्वातंत्र्यविरांचे पसायदान !

सावरकरांनी भारतमातेखेरिज त्यांच्या देहातील गुणभावात्मक चौरंगावर अन्य कोणत्याही आराध्याची प्रतिष्ठापना केलेली नव्हती.

एकाच खांद्यावर वजन किंवा पिशवी घेणे टाळावे !

शरिराच्या संरचनेत पालट झाल्यास त्याचा कटी (कंबर), गुडघा, टाच इत्यादी सांध्यांवर ताण येऊन त्यांचे दुखणे चालू होते. असे होऊ नये, यासाठी एकाच खांद्यावर वजन न घेता आलटून पालटून दोन्ही खांद्यावर थोडा थोडा वेळ वजन घ्यावे.’

भूमी जिहाद !

फाळणीच्या रूपाने आपण जेवढी भूमी (पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून) मुसलमानांना दिली, त्याच्या जवळपास ६० टक्के भूमी आजही भारतात वक्फ बोर्डाच्या कह्यात असून ते या ना त्या मार्गांनी अधिकाधिक भूमी बळकावतच आहेत. अत्यंत भीषण असे हे वास्तव हिंदु समाजाला आव्हान देत आहे.