केंद्रीय मंत्री नारायण राणे अलीबाग न्यायालयाकडून दोषमुक्त !
त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. हा निर्णय अलीबाग मुख्य न्यायदंडाधिकार्यांनी दिला आहे.
त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. हा निर्णय अलीबाग मुख्य न्यायदंडाधिकार्यांनी दिला आहे.
उत्सवांच्या दिवशी मंदिरांमध्ये चोरी होणे, हे हिंदूंची मंदिरे असुरक्षित असल्याचे द्योतक !
‘विमाने, रॉकेट, बॉम्ब इत्यादींच्या बळावर नाही, तर तयार केलेल्या आतंकवाद्यांच्या बळावर आतंकवादी जगातील सर्व देशांत भीती निर्माण करत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
स्काय बुटां’ची निर्मिती करणार्या जगविख्यात आस्थापनाचे मालक आणि दावोस, स्वित्झर्लंड येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. हान्स-मार्टिन यांनी स्वित्झर्लंडमध्ये ‘हाऊस ऑफ बॅलन्स’ची स्थापना केली आहे.
‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.
हिंदूंना धर्मांधांच्या हाती मरण्यास सोडणारी ममता(बानो) यांची रझाकारी राजवट केंद्राने संपुष्टात आणावी, ही हिंदूंची अपेक्षा !
सासाराम (बिहार) येथे रामनवमीनिमित्तची दंगल अद्याप शमलेली नाही. मशिदीजवळ बाँब बनवतांना झालेल्या स्फोटांत ६ धर्मांध मुसलमान घायाळ झाले.
आज ३ एप्रिल २०२३ या दिवशी ‘महावीर जयंती’ आहे. त्यानिमित्त कोटी कोटी प्रणाम !
‘मृत्यूपत्र लिहितांना अनेकदा अनवधानाने काही त्रुटी किंवा चुका होऊन जातात. एकतर कायद्याची पूर्ण कलमे कुणालाच माहिती नसतात.कायद्यानुसार गोव्यामध्ये मुख्यतः ४ प्रकारची मृत्युपत्रे नोंदवली जातात.
उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे गळून गेल्यासारखे होते. थकवा येतो. त्यावर ३ वाट्या गव्हाचे पीठ चॉकलेटी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावे.