खलिस्तानवादी, अमली पदार्थ, भारतीय वायूसेना आणि चीन यांविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मांडलेली भूमिका

भारत सरकार आणि वायूसेना यांनी एकत्रितपणे विमाननिर्मिती करणारी आस्थापने निवडून देशात या विमानांची निर्मिती वेगाने कशी होईल, हे संयुक्तपणे ठरवायला हवे.

धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठ महिलेचा शिरच्छेद करण्याच्या पोलीस ठाण्यासमोरच घोषणा !

हिंदूंना उघडपणे शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍यांविषयी काँग्रेस, साम्यवादी, पुरोगामी आदी गप्प का ?

हिंदु समाजात द्वेष पसरवून भ्रष्ट राजकारणी स्वतःचा स्वार्थ साधत आहेत ! – डॉ. डेव्हिड फ्रॉले, निर्देशक, इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक स्टडीज, अमेरिका

स्वातंत्र्यानंतर एका बाजूला हिंदुविरोधी प्रचार करणे आणि दुसर्‍या बाजूने साम्यवाद, इस्लाम अन् ख्रिस्ती धर्म यांच्या प्रचाराद्वारे भारताचे तुकडे तुकडे करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्यामुळे भारतातील समस्या पुष्कळ वाढल्या आहेत.

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची कार्यप्रणाली समजून घेणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

या आक्रमणकर्त्यांच्या बचावासाठी पुढे येणारे अधिवक्ता, तथाकथित मानवाधिकारवाले, इस्लामी संघटना आणि हिंदूंची मानहानी करणारी प्रसारमाध्यमे या टोळीची ‘इकोसिस्टम’ हिंदूंनी समजून घेणे आवश्यक आहे, तरच या टोळीच्या विरोधात लढता येईल.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला मोलाची शक्ती देणारे आद्यस्वातंत्र्यवीर सावरकर !

शरद पवार यांची ही भूमिका सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणारे काँग्रेसचे राहुल गांधींसह अन्य नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, तसेच सावरकरद्वेषी आतातरी मान्य करतील का ? कि सावरकर यांना कलंकित करण्यासाठी आकांडतांडव करतील ?

लहान मुलांची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी सोपा उपाय

कधीतरी मुलांना गोठ्यात नेऊन खेळवावे. तिथे त्यांचा संपर्क गायी, म्हशी, वासरू, गोमय आणि गोमूत्र यांच्याशी येऊन यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी हा साधा-सोपा उपाय अवश्य करून लाभ अनुभवा !’

सोलापूर शहर बससेवेच्या प्रतीक्षेत !

सोलापूर शहरात महापालिकेच्या शहर परिवहन उपक्रमातील ९९ नव्या कोर्‍या सिटी बसेसच्या चेसी क्रॅक असल्याने त्या जागेवरच थांबून भंगार झाल्या आहेत.

‘कुणी आपले कौतुक केल्यावर त्यात न अडकता साधनेत पुढे जाण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत ?’, याविषयी सौ. सुप्रिया सुरजित माथूर यांनी केलेले मार्गदर्शन !

‘सौ. सुप्रिया सुरजित माथूर यांच्याकडून ‘कुणी आपले कौतुक केल्यावर त्याकडे कसे पाहिले, म्हणजे साधनेसाठी लाभ होऊ शकतो ?’ आणि ‘कौतुकामध्ये न अडकता आपण साधनेत पुढे कसे जाऊ शकतो ?’, या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे आणि इतरांचा विचार करणारे सद्गुरु सत्यवान कदम (वय ६० वर्षे) !

सद्गुरु सत्यवान कदम यांच्याविषयी श्री. मनोज कुवेलकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.