खलिस्तानी अमृतपालच्या पत्नीला अमृतसर विमानतळावर अधिकार्यांनी लंडन येथे जाण्यापासून रोखले !
तिची चौकशी केल्यानंतर तिला पुन्हा माघारी, म्हणजे पंजाबमधील जल्लूपूर खेडा या गावात पाठवण्यात आले.
तिची चौकशी केल्यानंतर तिला पुन्हा माघारी, म्हणजे पंजाबमधील जल्लूपूर खेडा या गावात पाठवण्यात आले.
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्याने हवेत केलेल्या गोळीबारामुळे घडली घटना !
पूर्वीच्या काळी शासनकर्ते मंदिरांना पैसे अर्पण करत होते, तर हल्लीचे शासनकर्ते मंदिरांचे पैसे लुबाडत आहेत आणि हिंदू भाविक त्याकडे निष्क्रीयपणे पहात आहेत. हे हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
मोदी आडनावाची मानहानी केल्यामुळे झालेल्या २ वर्षांच्या कारावासाचे प्रकरण
राज्यात स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या रोखण्यासाठी सत्ताधारी भाजपने प्रयत्न करणे अपेक्षित आहेत, असेच हिंदूंना वाटते !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना त्याच्याच पदाधिकार्याची अशी हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! हत्या करणार्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
ब्रिटनच्या शाळांमध्ये घडणार्या घटना उद्या भारतातील शाळांमध्येही घडू लागल्या, तर आश्चर्य वाटू नये !
पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीची चोरी होते, हे समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचे परिणाम ! समाजाला धर्मशिक्षण दिले, तर त्यांच्यात आपसूकच नैतिकता निर्माण होते, हे लक्षात घेऊन शासनाचे लोकांना धर्मशिक्षण द्यावे !
नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याविषयी न्यायालयाचा आदेश असल्याची एक प्रत सामाजिक माध्यमातून फिरू लागली. मंदिर पाडले जाऊ नये, यासाठी भक्तगण, तसेच राज्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना संघटित झाल्या आहेत.
पावसाळ्यात वनांमधून जळलेल्या झाडांचे अवशेष आणि राख नद्यांमध्ये वाहून येणार ! नद्यांमध्ये अगोदरच गाळ साचलेला आहे. सह्याद्रीच्या डोंगरांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तेथून मातीचा भराव नद्यांमध्ये आल्यास समस्येत वाढ होणार आहे !