(म्हणे) ‘मुसलमान शिर झुकवणारा नव्हे, तर कापणारा समाज !’ – काँग्रेस खासदार इमरान प्रतापगडी यांची मुसलमानांना चिथावणी
मुसलमानांनी केलेल्या गुन्ह्यांना पोटात घालणार्या आणि या देशाच्या साधनसंपत्तीवर मुसलमानांचा पहिला अधिकार असल्याचे सांगणार्या काँग्रेसमध्ये अशा नेत्यांचा भरणा असणे, यात काय आश्चर्य ?