नृत्य आणि गायन स्पर्धा कार्यक्रमांची जाणवलेली विदारक स्थिती अन् त्याचा स्पर्धकांवर होणारा परिणाम आणि त्यासाठी असलेली साधनेची आवश्यकता !
भारतीय संगीत’ ही ईश्वराने मानवाला दिलेली एक ‘दैवी देणगी’ आहे. कलेचा मूळ उद्देश ‘ईश्वरप्राप्ती’ हा आहे.
भारतीय संगीत’ ही ईश्वराने मानवाला दिलेली एक ‘दैवी देणगी’ आहे. कलेचा मूळ उद्देश ‘ईश्वरप्राप्ती’ हा आहे.
२०.४.२०२३ या दिवशी, म्हणजे चैत्र अमावास्येला श्रीमती अलका वाघमारे यांचा ६५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
पू. बाबा ज्या अधिकोशातून व्यवहार करायचे, त्या अधिकोशातील कर्मचार्यांनाही त्यांच्याप्रती अत्यंत आदरभाव आहे’, हेही आम्हाला अनुभवता आले.
‘रामनाथी आश्रमाला भेट देणे’, हा एक दैवी संकेत आहे. ‘सकल हिंदु राष्ट्राच्या निर्मितीचे उद़्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी उभारलेल्या या संकल्प मंदिराला भेट द्यायला मिळणे’, हीच गुरुमाऊलींची अपार कृपा आहे.
‘१८.२.२०२३ या दिवशी महाशिवरात्र असल्यामुळेे १६.२.२०२३ या दिवशीच्या भक्तीसत्संगात शिवाचे माहात्म्य सांगत असतांना मला १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडले. भक्तीसत्संगात १२ ज्योतिर्लिंगांची माहिती ऐकतांना मला ‘मी प्रत्यक्ष तेथे गेले आहे’, असे जाणवत होते आणि माझी भावजागृती होत होती.
अवतार घेतला गुरुदेवांनी (टीप १) आमुच्या उद्धारासाठी ।
देह झिजवला तुम्ही साधकांच्या कल्याणासाठी ॥