वनक्षेत्रांना लागलेल्या आगीमुळे ४ कोटी १८ लाख चौरसमीटर भूमीवर विपरीत परिणाम ! – वनमंत्री विश्वजीत राणे
फोंडा तालुक्यात भोम-अडकोण येथील डोंगराला आग लागली आहे. फोंडा अग्नीशमन दल आणि प्रशासकीय यंत्रणा ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
फोंडा तालुक्यात भोम-अडकोण येथील डोंगराला आग लागली आहे. फोंडा अग्नीशमन दल आणि प्रशासकीय यंत्रणा ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
विधानसभेच्या दुसर्या दिवशी प्रश्नोत्तर तासाला प्रारंभ झाल्यानंतर विरोधकांनी ‘म्हादईचे पाणी गोवा सरकारच्या संमतीने कर्नाटकला दिल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान हे बरोबर आहे कि चुकीचे ते सांगा ?’, असा प्रश्न करून सरकारला धारेवर धरले.
वर्ष २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आल्यानंतर डॉ. सावंत यांनी आजच्याच दिवशी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्या निमित्ताने . . .
हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करणार्या धर्मांधांना पाप लागते. ते त्यांना भोगावेच लागते. हिंदूंनी तसेच केले, तर त्यांनाही पाप भोगावे लागेल. तसे होऊ नये म्हणून त्यांनी हिंदु मुलींना धर्मशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करावे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या येथील निवासस्थानासमोर बाँब ठेवण्यात आला आहे, असा धमकीचा दूरध्वनी नागपूर पोलिसांना २७ मार्चच्या रात्री आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र फाडल्याच्या प्रकरणी येथील न्यायालयाने काँग्रेसचे आमदार अनंत पटेल यांना ९९ रुपयांचा दंड ठोठावला. पटेल यांनी दंड भरला नाही, तर त्यांना ७ दिवसांचा कारावास भोगावा लागू शकतो.
राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्यांच्या आंदोलनात आणि बैठकीत अधिवक्त्यांचा काळा कोट अन् बँड घालून गेल्या प्रकरणी अधिवक्ते गुणरत्न सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने शिस्तभंगाची कारवाई करून यांची सनद २ वर्षांसाठी रहित केली आहे.
‘श्री रामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून एस्.टी.ला साहाय्य करा ! राज्य परिवहन मंडळाने बसस्थानकांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात आणि शासनाने राज्य परिवहन मंडळाच्या अडचणी समजून त्या सोडवणे आवश्यक आहे.
गोवा दूरदर्शनवर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत सौ. गरुड यांनी गुढीपाडव्याविषयी सविस्तर माहिती दिली.