महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगातील ५० टक्के पदे रिक्त !
ही रिक्त पदे तातडीने भरून न्यायदानाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणे अपेक्षित !
ही रिक्त पदे तातडीने भरून न्यायदानाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणे अपेक्षित !
परिसर संवेदनशील का झाला, याकडे दुर्लक्ष करून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सांगणार्यांवरच कायद्याचा बडगा उगारण्यात येतो. हिंदुत्वनिष्ठ शासनाच्या काळात नेमके कसे असायला हवे ?, हे आता जनतेने ठरवायला हवे !
आठवडा, पंधरवडा किंवा मासातून ठराविक वेळ निश्चित करावा. शक्यतो दुपारी २.३० ते ३.३० ही समान वेळ असावी. या वेळेत शक्यतो दौर्यांचे नियोजन करण्यात येऊ नये, असे आदेशत म्हटले आहे.
त्या तरुणीने कधी कस्टम ड्युटी, कधी आयकर विभाग भरणा, तर कधी कस्टम सर्विस चार्जेस अशा प्रकारे पैशांची मागणी केली होती. सामाजिक संकेतस्थळांचा वापर करतांना सतर्कता बाळगा !
‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’सह त्यांचे अखंड हिंदु राष्ट्र स्थापनेचे स्वप्नही साकार करावे, ही अपेक्षा !
चोरी, घरफोडी, तसेच जबरी चोरी करणार्या सराईतांनाही पकडल्यानंतर त्यांना गंभीर शिक्षा न झाल्याने ‘काही होत नाही’, या अविर्भावात गुन्हेगार पुन्हा गुन्हे करत आहेत.
पोलिसांचीच फसवणूक केली जाणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपल्याचेच लक्षण !
सूर्यनमस्कार स्पर्धेचा बक्षीस समारंभ, रक्तदाब आणि साखर पडताळणीचा अहवाल देण्यात येईल. हे शिबिर विनामूल्य असून त्याचा लाभ सर्व गटांतील महिला-पुरुष यांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
शामली (उत्तरप्रदेश) येथे गुंड जबरूद्दीन याला अटक करण्यासाठी गेलेल्या हरियाणा पोलिसांवर स्थानिक मुसलमानांनी आक्रमण करून त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावून घेतली.
काही लाख लोक ज्याला निवडून देतात, असा लोकप्रतिनिधी आपलाच धर्म आणि संस्कृती यांच्या मुळावर उठणे, हे क्लेशदायक आहे; म्हणून हा संवाद साधत आहे.