सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘लव्ह जिहाद’संदर्भात काहीतरी करू इच्छिणार्या एका तरुणाने विचारले, ‘लव्ह जिहाद’ करणार्या, म्हणजे हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करणार्या धर्मांधांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हीही धर्मांधांच्या मुलींच्या संदर्भात तसे करावे का ?’ याचे उत्तर आहे – हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करणार्या धर्मांधांना पाप लागते. ते त्यांना भोगावेच लागते. हिंदूंनी तसेच केले, तर त्यांनाही पाप भोगावे लागेल. तसे होऊ नये म्हणून त्यांनी हिंदु मुलींना धर्मशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करावे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले