बांगलादेशी मुसलमानांची जिहादी वृत्ती स्पष्ट करणारे तस्लिमा नसरीन यांचे ट्वीट !

न्यूयॉर्क येथील ‘जॅक्सन हाइट्स’ क्षेत्रात असलेल्या ‘सेव्हेंटी थर्ड स्ट्रीट’ला आता ‘बांगलादेश मार्ग’ (स्ट्रीट) म्हटले जाते. यामुळे ‘बांगलादेश अथवा या मार्गाच्या परिसरात रहाणारे लोक हे अल्प जिहादी आणि अधिक धर्मनिरपेक्षतावादी होतील का ?’ निश्‍चितच नाही !’

कोलार (कर्नाटक) येथे ४ हिंदु महिलांवर मुसलमान युवकांचे प्राणघातक आक्रमण  

कायद्याचे भय न राहिल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून अशा कृती होत आहे. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

(म्हणे) ‘डोकलाम वाद सोडवण्यामध्ये चीनची भूमिकाही महत्त्वाची !’ – लोटे शेरिंग, भूतानचे पंतप्रधान

भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये काही चूक होत आहे कि चीन अधिक प्रभावी ठरत आहे ? याचा विचार करणे आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !

भारतीय राजनैतिक कार्यालयांवर झालेल्या आक्रमणांचा निषेध करतो ! – अमेरिका

नुसते तोंडी निषेधाचे बुडबुडे न सोडता आक्रमण करणार्‍या, तसेच भारताच्या विरोधात कारवाया करणार्‍या खलिस्तान्यांवर अमेरिकेने कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्याची कृती करावी !

जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे दशक हातातून निसटले ! – जागतिक बँक

त्यामुळे वर्ष २०३० पर्यंत प्रतिवर्षी केवळ २.२ टक्के आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.

फिलिपिन्समध्ये ३ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक

खलिस्तानवाद जगभर फोफावत असतांना भारताने अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे, हे सकारने लक्षात घ्यावे !

बँकिंग क्षेत्रातील संकटांमुळे जागतिक मंदीची शक्यता ! – ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड बँकिंग ग्रुप

पाश्‍चात्त्य देशांतील बँकांची दु:स्थितीचा जागतिक स्तरावर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता दाट आहे. पाश्‍चिमात्त्य आर्थिक संस्थांनी हे लक्षात ठेवावे की, आता आलेले संकट लवकर जाणारे नाही.

संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा जामीन फेटाळला !

 राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

गोवा : कांदोळी-कळंगुट येथील १६१ अवैध शॅक्सना टाळे

अवैध शॅक्स असणे प्रशासनाला लज्जास्पद !

आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार गोव्यात ठेवींची रक्कम राज्याच्या सकल उत्पादनापेक्षाही अधिक

धिकोषातील ठेव रक्कम ‘जीडीपी’च्या तुलनेत सुमारे ११ सहस्र कोटी रुपयांनी अधिक आहे. विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थमंत्री या नात्याने राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला आहे. या अहवालात ही माहिती दिली आहे.