कराची (पाकिस्तान) येथील सिंध विधानभवनाबाहेर हिंदूंचे सर्वांत मोठे आंदोलन !
पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामी देशात तेथील हिंदूंनी अशा प्रकारे संघटित होऊन आंदोलन करणे, हे कौतुकास्पद होय !
पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामी देशात तेथील हिंदूंनी अशा प्रकारे संघटित होऊन आंदोलन करणे, हे कौतुकास्पद होय !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘समुद्रात अवैध मजार – मुंबईच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीरदासजी महाराज यांचा खुलासा !
चन्नकेश्वर देवालयात पिढ्यान्पिढ्या रथोत्सव होत आहे; परंतु या धार्मिक रथोत्सवात काही दशकांपूर्वी कुराणाचे पठण करण्याची हिंदु धर्मविरोधी प्रथा घुसवण्यात आली.
पाकिस्तान हिंदूंना रहाण्यास सुरक्षित नसल्याने, तेथील हिंदूंनी भारतात येणेच श्रेयस्कर !
हिंदूंनो, रात्र नव्हे, तर प्रत्येक क्षण वैर्याचा आहे, हे लक्षात ठेवा !
नशेसाठी तरुणांना उद्युक्त करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासह याची पाळेमुळे कुठपर्यंत पोचली आहेत, याचीही पडताळणी होणे आवश्यक आहे !
श्रीरामाने जीवनभर सत्य आणि धर्म यांचे आचरण केले. ही शिकवण सर्व मानवजातीला प्रेरणा देणारी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.
वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटना यांच्या राज्यस्तरीय समन्वय समितीसह विविध वीज ग्राहक आणि सामाजिक संघटना यांनी प्रस्तावित दरवाढीला कडाडून विरोध केला आहे.
बालकांना विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रतिवर्षी सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात.