विद्यार्थी-साधकांनो, उन्‍हाळ्‍याच्‍या सुटीत चैतन्‍यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्‍ट्रासाठी पात्र व्‍हा !

साधक-पालकांनो, आपले पाल्‍य म्‍हणजे हिंदु राष्‍ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्‍कार करणे आणि त्‍यांच्‍या मनावर साधनेचे बीज रुजवणे आवश्‍यक आहे. पुढील पिढीला आतापासून घडवल्‍यास ही मुले हिंदु राष्‍ट्रातील सुजाण नागरिक बनतील !

श्रीरामभक्‍त लक्ष्मणाची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये !

मार्च २०२० मध्‍ये कोरोना महामारीच्‍या काळात भारतात दळणवळण बंदी असतांना दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या मालिका पुन्‍हा प्रसारित झाल्‍या होत्‍या.

भारतीय शास्‍त्रीय नृत्‍य आणि पाश्‍चात्त्य नृत्‍य पहातांना कु. रेणुका कुलकर्णी यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती !

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या काही साधिका भारतीय शास्‍त्रीय नृत्‍यप्रकार आणि नृत्‍याच्‍या मुद्रा यांचा सराव करत होत्‍या. त्‍या वेळी मला साधिकांचे भारतीय शास्‍त्रीय नृत्‍य आणि ‘यू ट्यूब’वरील पाश्‍चात्त्य नृत्‍य हे दोन्‍ही प्रकार पहातांना काही तौलनिक सूत्रे जाणवली.