पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी उभारली सामूहिक गुढी !

आळंदेवाडी, पारगाव, हडपसर, निरा, केडगाव, मंचर, हिवरेगाव, नारायणपूर, दिवेगाव, डाळिंबगाव, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक आदी ठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी सामूहिक गुढी उभारून गुढीचे पूजन केले, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.

केवळ हिंदु धर्मात अनेक देव कसे ?

पूर्वी विविध रोगांवर असलेली औषधे मर्यादित संख्येची होती. विज्ञानाने प्रगती केली, तशी औषधांची संख्या बरीच वाढली. त्याचप्रमाणे परिपूर्ण हिंदु धर्मात अनेक देव आहेत. असे असले, तरी हिंदु धर्मातही परमेश्वर किंवा ब्रह्म एकच आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

#Exclusive : ‘तुंबलेली मुतारी आणि त्यातून बाहेर सोडण्यात आलेली घाण’ असे स्वच्छतेचे सोयरसुतक नसलेले आर्णी (यवतमाळ) बसस्थानक !

बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून एस्.टी.ला साहाय्य करा ! राज्य परिवहन मंडळाने बसस्थानकांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात आणि शासनाने राज्य परिवहन मंडळाच्या अडचणी समजून त्या सोडवणे आवश्यक आहे.

डागाळलेले नेतृत्व !

राष्ट्रद्वेषी भूमिका घेणारे राहुल गांधी यांनी काँग्रेसने भारतियांचे किती भले केले ?, याची उत्तरे शोधून सत्य जाणावे !

उत्तरदायी देशद्रोह्यांना फाशीच हवी !

उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने महंमद अरमान आणि अब्दुल अमीन या दोघा रोहिग्यांना अटक केली. त्यांच्याकडून ३ भारतीय पारपत्रे आणि अन्य ओळखपत्रे जप्त करण्यात आली. त्यांना इजहारूल या स्थानिक नागरिकाने साहाय्य केले होते.

हिंदु धर्माचे सौंदर्य आणि कलेचे साकार रूप म्हणजे उद्याने !

काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती भवनाच्या आवारातील मोगल गार्डन या नावाने ओळखल्या जाणार्‍या उद्यानाचे नाव पालटून अमृत उद्यान असे करण्यात आले.

बेंगळुरू उच्च न्यायालयाचा ख्रिस्ती प्रचारकांच्या विरोधात निवाडा !

भारतात ख्रिस्ती मोठ्या प्रमाणावर बलपूर्वक, प्रलोभने देऊन आणि अन्य मार्गांनी हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. त्या विरोधात जागरूक हिंदू काही ठिकाणी गुन्हे नोंदवतात.

सेन्सॉर बोर्डामध्ये चारित्र्यवान, धार्मिक वृत्तीचे आणि नीतीमान सभासद असणे आवश्यक !

दूरचित्रवाणी आणि चित्रपट यांमध्ये अश्‍लील अन् मारामारीची हिंसक दृश्ये दाखवण्यात येतात. त्यामुळे गुन्हे आणि बलात्कार वाढले आहेत. अशा वासनांध दृश्यांचा परिणाम मुले आणि तरुण यांवर होतो.

पाकिस्तानमधील वाढते गृहयुद्ध

पाकिस्तानमधील नागरिकांना प्रतिदिन जेवणाचीही सोय होत नाही. महागाई टोकाला गेली आहे. पाकिस्तानची जनता महागाईमध्ये भरडली जात आहे.