पाकिस्तानमधील वाढते गृहयुद्ध

पाकिस्तानमधील नागरिकांना प्रतिदिन जेवणाचीही सोय होत नाही. महागाई टोकाला गेली आहे. पाकिस्तानची जनता महागाईमध्ये भरडली जात आहे.

वाचकांचे अभिप्राय

सनातनच्या घरोघरी लागवड मोहिमेला आरंभ झाल्यानंतर लागवड करतांना वाचकांना साहाय्य व्हावे, यासाठी चालू केलेल्या या लेखमालेचा १०० वा भाग आज प्रकाशित होत आहे.

छत्रपती संभाजीनगर नामांतराचे समर्थन करा !

शासनाने जनतेला २७ मार्चपर्यंत नामांतराविषयीचे आक्षेप सरकारी कार्यालयात नोंदवायला सांगितले आहेत. हा आक्षेप नोंदवण्यातील अर्जांची संख्या २३ मार्चपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ ४५०, तर विरोधात ७० सहस्रांहून अधिक अर्ज आलेले आहेत.

रेल्वे प्रवासात होणार्‍या चोरीच्या वाढत्या घटनांचे प्रमाण लक्षात घेऊन सतर्कता बाळगा !

रेल्वेत चोरी करणारे चोर १६ ते ४० वर्षे या वयोगटातील असतात, असे निदर्शनास आले आहे. तसेच चोरी झालेले सामानही मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी आर्थिक हानी होते. हे टाळण्यासाठी, तसेच सतर्क रहाण्यासाठी काय करू शकतो ?, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

अखिल मानवजातीला घडवणारे एकमेवाद्वितीय ज्ञानगुरु, मोक्षगुरु आणि जगद्गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचा संकल्प अन् अस्तित्व यांमुळे होणारे धर्मसंस्थापनेचे कार्य, यांविषयी मी अनुभवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पुणे येथील पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) यांनी गुरुलीला सत्संगाच्या माध्यमातून साधकांना साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

इतरांचे कौतुक करणे, हा मोठा गुण आहे. मला देवाने इतके दिले आहे. आता मला साधकांना आनंद द्यायचा आहे, असा विचार करूया. साधकांशी अनौपचारिक बोलूया. त्यातही अहं नको. आत जे असेल, ते बाहेर येते ना; म्हणून आनंदी राहूया.

साधकांनो, मनात येणार्‍या अहंयुक्त विचारांमुळे साधनेत होणारी हानी लक्षात घेऊन ते घालवण्यासाठी अंतर्मुखतेने कठोर प्रयत्न करा !

उत्तरदायी साधकांनी प्रेमाने आणि सहजतेने बोलावे, या अपेक्षेची पूर्तता न झाल्याने साधकांवर मनाला नकारात्मकता येणे, पूर्वग्रह निर्माण होऊन मनाचा संघर्ष होणे, बहिर्मुखता वाढणे इत्यादी परिणाम होत असल्याचे लक्षात येते.

घराची विक्री करत असतांना आलेले अनुभव आणि झालेले त्रास

घराच्या विक्री संदर्भातील व्यवहार होण्याच्या दोन दिवस आधी आमच्या घरावर दिव्यात्मे आल्याचे मला जाणवले. ही अनुभूती आल्यानंतर केवळ दोन दिवसांत योग्य व्यक्तीला संपर्क होऊन घर विक्रीचा व्यवहार निश्‍चित झाला.

प्रेमळ, इतरांना साहाय्य करणारी आणि साधना करण्याचे महत्त्व लक्षात आलेली ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील कु. देवांशी महेश घिसे (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. देवांशी घिसे ही या पिढीतील एक आहे !

‘लव्ह जिहाद’विरोधात हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता ! – सौ. राजश्री तिवारी, रणरागिणी शाखा

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणे; ‘हिंदु’ असल्याचे भासवून खोटे नाव सांगत मुलींची फसवणूक करणे; त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून किंवा बलात्कार करून त्यांना ब्लॅकमेल करणे यांहूनही भयानक प्रकार उघडकीस येत आहेत.