किशनगंज (बिहार) येथे आग लागल्याने मंदिर जळून खाक !
गावकर्यांना संशय आहे की, मंदिराची तोडफोड करून त्यास आग लावण्यात आली. यामुळे त्यांनी येथे निदर्शने करून ‘रस्ता बंद’ आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
गावकर्यांना संशय आहे की, मंदिराची तोडफोड करून त्यास आग लावण्यात आली. यामुळे त्यांनी येथे निदर्शने करून ‘रस्ता बंद’ आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
या संपामध्ये सर्व सरकारी कार्यालये, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर, निमसरकारी आणि कंत्राटी आदी सर्व संवर्गातील कर्मचारी सहभागी होणार आहेत.
संघाकडून दुर्गावाहिनीसारखी संघटना महिलांसाठी कार्यरत आहे. त्यामुळे आता थेट संघाच्या शाखेत महिलांना प्रवेश देण्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.
ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल हाल करून त्यांना मारले, त्या औरंगजेबाचे थडगे जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज नगरातून उचकटून टाकत नाही, तोपर्यंत महाराजांचे बलीदान सार्थकी लागणार नाही.
भावी पिढी सुदृढ आणि निरोगी रहाण्यासाठी यापुढील काळात सेंद्रिय शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकर्यांना मुलभूत सुविधा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
स्वच्छ प्रसाधनगृह, वाहनतळ, वाहनांकरता हवा भरण्याची निःशुल्क सुविधा, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि प्रथमोपचार पेटी प्रत्येक पेट्रोलपंपांवर असणे आवश्यक आहे, ज्यावर अशा सुविधा नसतील, त्यांवर धडक कारवाई केली जाणार.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला कस जगावे ? हे शिकवले, तर छत्रपती संभाजी महाराजांनी कसे मरावे ? हे शिकवले. हेच राजे आपले आदर्श आहेत.
स्वतःसह विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार्या अशा व्यक्तींना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे !
सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रपुरुषांविषयी आदर न शिकवल्याचाच हा परिणाम आहे !
देशातील राजकारणी किती भ्रष्ट असतात, हे लालूप्रसाद यादव यांच्या एका उदाहराणावरून लक्षात येते ! देशातील प्रत्येक भ्रष्ट राजकारण्याकडे किती पैसे असतील याची कल्पनाच करता येत नाही !