
नवी देहली – लंडन येथून मुंबईत येणार्या एअर इंडियाच्या विमानामध्ये एका भारतीय वंशाच्या अमेरिकी प्रवाशाला शौचालयात सिगारेट ओढतांना पकडण्यात आले. ११ मार्चला ही घटना घडली. विमानातील कर्मचार्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर तो ओरडायला लागला आणि विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे कर्मचार्यांनी त्याचे हात-पाय बांधून त्याला जागेवर बसवले. विमान मुंबईत पोचल्यावर पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यावर या प्रवाशाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. रमाकांत असे त्याचे नाव आहे.
The man reportedly also tried to open the door of the flight.#AirIndia https://t.co/3m78QLsp0b
— ABP LIVE (@abplive) March 12, 2023
संपादकीय भूमिकास्वतःसह विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार्या अशा व्यक्तींना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे ! |
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !