ब्रिटन सरकारच्या धोरणांवर टीका करणार्या वृत्त निवेदकाची बीबीसीकडून उचलबांगडी !
गुजरात दंगलींविषयी खोटी माहिती प्रसारित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कलंकित केल्यावर वृत्तपत्र स्वातंत्र्यांची आवई उठवणार्या बीबीसीचे खरे स्वरूप जाणा !
गुजरात दंगलींविषयी खोटी माहिती प्रसारित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कलंकित केल्यावर वृत्तपत्र स्वातंत्र्यांची आवई उठवणार्या बीबीसीचे खरे स्वरूप जाणा !
‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा १०० कोटी हिंदूंना धडा शिकवू’ असे विधान करणारे एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांच्याविषयी अब्दुल्ला तोंड का उघडत नाहीत ?
महाराष्ट्रातील गरीब आणि अल्पवयीन मुलींची राजस्थान आणि गुजरात राज्यांत विवाहासाठी १ते २ लाख रुपयांत विक्री होत आहे. या संदर्भात या वर्षी २४ गुन्हे नोंद झाले आहेत.
अंधेरी येथे पोलंडहून आलेल्या एका महिलेवर बलात्कार झाला असून या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ‘एशियन बिझनेस एक्झिबिशन्स अँड कॉन्फरन्स लि.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आरोपी मनीष गांधी याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
सर्वांना विश्वासात घेऊनच श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास साध्य करू, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ‘महाद्वार रोड व्यापारी आणि रहिवासी असोसिएशन’च्या सभासदांना दिले.
अनिल परब यांनी म्हाडाची भूमी हडपल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपांप्रकरणी परब यांना म्हाडाच्या वतीने नोटीसही देण्यात आली होती; पण नंतर म्हाडाने ती नोटीस मागे घेतली.
बाजार समिती आणि अन्न अन् औषध प्रशासन यांच्या अधिकार्यांनी वारंवार कारवाई केल्याने याला काही प्रमाणात आळा बसला आहे. असे असले, तरी अद्यापही काही प्रमाणात फसवणुकीचे प्रकार चालूच आहेत.
२३ लाख ८१ सहस्र रुपये मूल्यांची १७ गावठी बनावटीची पिस्तूले आणि १३ जिवंत काडतुसे, १ महिंद्रा कार आणि भ्रमणभाष असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्यातील तापमानात वाढ होत असल्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांसाठी अशा प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत . . . काय करावे ? √√√ आणि काय करू नये ? ×××
”दाऊद इब्राहिम, ओसामा बिन लादेन यांच्यात आणि राहुल गांधी यांच्यात काय फरक आहे ? ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची भूमिका आणि आताची राहुल गांधी यांची भूमिका एकच आहे. त्यामुळे ते देशद्रोही आहेत हे सिद्ध होते.”