हज हाऊसचे सर्व दायित्व वक्फ बोर्डाकडे का नाही ? – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव

वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातही लक्षावधी किमतीची संपत्ती आहे. असे असतांना हज हाऊसचे सर्व दायित्व, वक्फ बोर्डाच्या कोट्यवधी रुपयांचा बोजा बहुसंख्य हिंदूंच्या माथी मारणे, यालाच ‘सेक्युलर’ व्यवस्था म्हणायचे का ?

पुणे येथे आरोपीकडून ५० सहस्र रुपये घेणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

एका गुन्ह्यातील आरोपीकडून ५० सहस्र रुपये घेणार्‍या अलंकार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी दिले आहेत.

पुरुषांच्या डोक्यावरील केसांमध्ये भोवरे असणे आणि स्त्रियांच्या डोक्यावरील केसांमध्ये भोवरे नसणे यांमागील अध्यात्मशास्त्र अन् श्री. राम होनप यांना मिळालेल्या सूक्ष्मातील ज्ञानाची प्रक्रिया

स्त्रीच्या गर्भाशयात पुरुष-गर्भाची वाढ होण्यास प्रारंभ होते, तेव्हा पहिला मास गर्भाचे चित्त सुप्त स्वरूपात असते. त्यानंतर ते हळूहळू जागृत अवस्थेत येऊ लागते.

यज्ञाचा प्रथमावतार असलेल्या‘अग्निहोत्रा’चे वैज्ञानिक संशोधन !

आपत्काळात तिसरे महायुद्ध भडकेल. या युद्धामध्ये वाचायचे असेल, तर त्यासाठी अण्वस्त्रे निकामी करणारा प्रभावी उपाय आणि त्या अण्वस्त्रांपासून निघणारा किरणोत्सर्ग नष्ट करणाराही उपाय हवा.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर दिलेले अभिप्राय

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर येथील भक्तांचे ८ मार्च या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले. या वेळी त्यांनी आश्रमातील अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांचे, तसेच आध्यात्मिक संशोधनाचे कार्य जाणून घेतले.

चित्रीकरणाच्या वेळी इंग्रजीतून विषय मांडतांना बालसाधिकेला वाटलेली भीती आणि स्वामी विवेकानंदांची कथा आठवून तसा भाव ठेवल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या अस्तित्वाची आलेली प्रचीती

ध्वनीचित्रकासमोर बसल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना अंतर्मनापासून प्रार्थना होणे आणि गुरूंचे सामर्थ्य दर्शवणारी स्वामी विवेकानंदांची कथा आठवून ‘प.पू. गुरुदेवच बोलणार आहेत’, असा भाव ठेवता येणे.

सनातनच्या रामनाथी आश्रमात साजरे होणारे साधकांचे वाढदिवस म्हणजे त्या दिवशी साधकांना गुरुदेवांनी दिलेली जणू भावमय भेट !

प्रत्येकाला स्वतःचा वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस असतो. रामनाथी आश्रमात म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या हिंदु राष्ट्रात तो कसा साजरा होईल?’, याची उत्सुकता काही साधकांना नक्कीच वाटत असेल !