नम्र, शिकण्यातील आनंद अनुभवणारे आणि सनातनच्या तिन्ही गुरूंप्रती अपार भाव असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. अक्षय पाटील (वय २८ वर्षे) !

फाल्गुन शुक्ल त्रयोदशी (५.३.२०२३) या दिवशी श्री. अक्षय पाटील यांचा २८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या पत्नीला (सौ. अनन्या अक्षय पाटील यांना) त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्याम राजंदेकर (वय ७७ वर्षे) यांना सूक्ष्मातून केलेले मार्गदर्शन !

६.६.२०१९ या दिवशी सकाळी ९ वाजता मी नामजप करण्यासाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत बसलो होतो. तेंव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला सुक्ष्मातून मार्गदर्शन केले.

‘मणप्पुरम् फायनान्स’वर घातलेल्या दरोड्याप्रकरणी मुख्य धर्मांध आरोपीला जामीन नाकारतांना देहली उच्च न्यायालयाने केलेला निवाडा

भारतात कोरोना महामारीची दुसरी लाट चालू होती. तेव्हा १४.४.२०१९ या दिवशी दिवसाढवळ्या देहलीतील ‘मणप्पुरम् फायनान्स लिमिटेड’च्या कार्यालयात धर्मांधांनी सशस्त्र प्रवेश केला आणि शस्त्रांचा धाक दाखवून ९ लाख ९८ सहस्र रुपये लुटले.

संपूर्ण कुटुंबाची निःस्वार्थपणे काळजी घेणारे सांताक्रुझ, मुंबई येथील श्री. सुरेश गुलाबचंद गडोया (वय ८६ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !

माझे वडील श्री. सुरेश गुलाबचंद गडोया यांचा जन्म १८.४.१९३६ मध्ये गुजरात येथील मंग्रोल या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मंग्रोल येथे, तर उच्च शिक्षण राजकोट येथे झाले.

‘वचने’ आणि त्यांच्या संदर्भातील नियम

२० जानेवारी २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण व्याकरणातील ‘वचनां’च्या संदर्भातील काही नियम पाहिले. आजच्या लेखात ‘वचने’ आणि त्यांच्या संदर्भातील नियम पाहू.

भोसरी (पुणे) येथील श्री. कौशिक पाटील यांना वडिलांचे आजारपण आणि निधन यांवेळी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

भोसरी (पुणे) येथील श्री. कौशिक पाटील यांंचे वडील नानाजी पाटील (वय ५६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वडिलांच्या आजारपणात आणि त्यांच्या निधनानंतर श्री. कौशिक पाटील यांना देवाने केलेले साहाय्य आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

देवद येथील मागणी पुरवठा विभागातील साठा पडताळणीची सेवा समयमर्यादेत पूर्ण व्हावी, यासाठी पुढील सूचनांचे पालन करा !

‘१० मार्च ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत देवद आश्रमात मागणी-पुरवठा विभागात सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ, छायाचित्रे, नामपट्ट्या आणि उत्पादने यांची प्रत्यक्ष साठा पडताळणी केली जाणार आहे. आर्थिक वर्षाच्या ताळेबंदाच्या दृष्टीने ३१.३.२०२३ पर्यंत वरील सेवा पूर्ण होणे अपेक्षित आहे.