डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारू इच्छितो ! – इराण
इराकची राजधानी बगदादमध्ये वर्ष २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन आक्रमणामध्ये इराणी सैन्य कमांडर कासिम सुलेमानी याचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसांनंतर जेव्हा इराणने अमेरिकेच्या नेतृत्वातील सैन्यावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले, तेव्हा बिचार्या सैनिकांना मारण्याचा हेतू नव्हता.