पाकिस्तानने अणूबाँब विकणे जगासाठी धोकादायक !
पैसे उभे करण्यासाठी पाकिस्तान त्यांच्याकडील अणूबाँब आणि अण्वस्त्रे विक्री करू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. पाकिस्तान त्याची अण्वस्त्रे ही मुसलमान राष्ट्रे किंवा आतंकवादी संघटना यांना विकू शकेल.
पैसे उभे करण्यासाठी पाकिस्तान त्यांच्याकडील अणूबाँब आणि अण्वस्त्रे विक्री करू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. पाकिस्तान त्याची अण्वस्त्रे ही मुसलमान राष्ट्रे किंवा आतंकवादी संघटना यांना विकू शकेल.
आज शनिवार, २५ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा (तिथीनुसार) ‘आत्मार्पणदिन’ (स्मृतीदिन) आहे. त्या निमित्ताने…
सावरकर यांनी म्हटले, ‘‘बंधूंनो, आपला हिंदु धर्म पुष्कळच शक्तीशाली आहे. तो सर्वकाही पचवू शकतो. हिंदु धर्माने हूण आणि शक यांना सुद्धा संपूर्णपणे पचवले आहे. त्याच्यासमोर मुसलमानांच्या हातचे पाणी आणि अन्न यांची काय गोष्ट ! आम्ही पूर्ण मुसलमानाला जरी खाल्ले, तरीही हिंदु म्हणूनच राहू.’
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कारकीर्द अतीमहत्त्वाकांक्षा असलेली आणि अन्य देशांच्या कुरापती काढणारी आहे. यामध्ये भूमी आणि सागरी विस्तारवादाचाही समावेश आहे. ‘साम्यवादी राजवटीच्या शताब्दीला, म्हणजे वर्ष २०४९ पर्यंत चीनला जागतिक महासत्ता बनवणे’, हे शी जिनपिंग यांचे स्वप्न आहे.
‘शस्त्रबळ वाढवा, प्रसंगी ब्रिटीश सैन्यात शिरूनही युद्धशास्त्र शिकून घ्या’, अशी शिकवण सावरकर यांनी लेखणीने आणि वाणीने सतत दिली.
‘गुरुदेवांच्या कृपेमुळे मागील काही मास मला सोलापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्रात राहून सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी सेवेअंतर्गत माझा रोहनदादाशी (श्री. रोहन गायकवाड यांच्याशी) संपर्क असायचा. तेव्हा मला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
गुरुदेवांनी सांगितलेल्या सूत्रांप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपल्याला ईश्वराच्या चरणांपर्यंत लवकर पोेचता येईल अन् त्यांचे मन जिंकता येऊन आपल्यावर अखंड गुरुकृपा होईल.
सध्या पचमहाभूतांचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवणे किती महत्त्वाचे आहे ! संतांनाच हे कळू शकते. पंचमहाभूतांचे जीवनातील महत्त्व, तसेच त्यांतील देवत्व ओळखून मानवाने त्यांचा आदर केला पाहिजे, तरच त्यांचा सर्वांगीण उत्कर्ष होऊ शकतो !
येथील कीर्तनकार आणि रामभक्त सदानंद भस्मे महाराज यांनी २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी वयाच्या ८२ व्या वर्षी शिवानंद कुटीर येथे देहत्याग केला.
मी पुष्कळ शरणागतीने प्रार्थना केली. त्यानंतर बाबांमधील नकारात्मकता न्यून झाल्याचे मला जाणवले आणि गुरुकृपेने त्यांनी मला शिबिराला जाण्यासाठी अनुमती दिली. त्याच क्षणी माझी भावजागृती झाली.