बुद्धीप्रामाण्यवादी,सर्वधर्मसमभावी,साम्यवादी यांच्यामुळेच देश आणि धर्म यांची स्थिती दयनीय !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची देवावरची श्रद्धा नष्ट झाली . सर्वधर्मसमभाववाद्यांमुळे हिंदूंना हिंदु धर्माची अद्वितीयता कळली नाही आणि साम्यवाद्यांमुळे हिंदू देवाला मानेनासे झाले. यांमुळे देवाची कृपा न झाल्याने हिंदू आणि भारत यांची स्थिती दयनीय झाली आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी हिंदु संघटनांनी एकत्र येणे आवश्यक ! – पू. भगीरथी महाराज, संस्थापक अध्यक्ष, गुरुसेवा संस्थान, नागपूर

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी कृतीशील होण्याचा आर्णी (यवतमाळ) येथील धर्मप्रेमींचा निर्धार !

ज्या देशाचा मूळ उद्योग हा केवळ आतंकवाद असेल, तो देश कधीही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही ! – एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

असा देश कधीच समृद्ध होऊ शकत नाही, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.

गुलामीच्या खुणा… !

संस्कृत भाषा, आयुर्वेद आणि योगाभ्यास यांसारखी वैदिक शास्त्रे अन् धार्मिक कृती, विविध सनातन उपासनापद्धत आदींचे गुणगान पाश्चात्त्य करत आहेत. आता त्यांनी आपल्याला शिकवण्यापूर्वी आपणच प्रत्येक गोष्टीत ते अंगीकारणे श्रेयस्कर ठरेल. त्या दिशेने हळूहळू का होईना, एक एक पाऊल मोदी शासन उचलत आहे, हे स्वागतार्ह !

अशांना पाकमध्ये पाठवणे हीच शिक्षा योग्य !

विदेशी नागरिक गोव्यातील कळंगुट येथील बाजाराचे चित्रीकरण करत असतांना तेथील एका धर्मांध मुसलमानाने बाजारातील एका भागाचा ‘पाकिस्तान गल्ली’ आणि ‘मुसलमान गल्ली’ असा उल्लेख केला.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

विनायक दामोदर सावरकर : एक स्वातंत्र्यवीर जो देशभक्तीसाठी दोषी ठरला !

अत्यंत आदरणीय असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अत्यंत क्रूरपणे अपमान केला जातो. सावरकर हे लेखक, कवी, विचारवंत आणि राष्ट्र्रवादी तत्त्वज्ञ होते.

माय मराठीच्या रक्षणासाठी मराठी भाषेचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारी सनातनची ग्रंथमालिका !

आपल्या लिहिण्या-बोलण्यातही अनेक परकीय शब्द असतात. यांचा परिणाम म्हणजे माय मराठीची दुरवस्था ! ‘भाषाभिमान हा राष्ट्राभिमानाचा पाया आहे’; म्हणून या ग्रंथातून बोध घेऊन माय मराठीचे रक्षण करा !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध अपमानकारक टीका अस्वीकारार्ह !

भारत अखंड सार्वभौमत्व असलेला देश आहे. आपण भारतीय लोक प्राचीन राष्ट्र आहोत. भारत हा खंडांनी मिळून बनलेला नाही; पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना भारत कदाचित् तोडकामोडका दिसत असेल; म्हणून त्यांनी ‘भारत जोडो’ पदयात्रा काढली.

मूतखड्यावर उपयुक्त सनातन पुनर्नवा चूर्ण

या उपचाराने मूतखडा फुटून लघवीवाटे बाहेर पडण्यास साहाय्य होते. हा उपचार १ मास करावा. यापेक्षा अधिक दिवस औषध घ्यायचे असल्यास वैद्यांचा समादेश घ्यावा.