काही शतकांच्या पारतंत्र्यामुळे परकीय भाषांनी नकळत मराठी भाषेवर आक्रमण केले आहे. भाषिक अस्मितेवरील हे आक्रमण म्हणजे राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्यावरील आक्रमण होय. मराठीजनांनो, चैतन्यमय अशा ‘माय मराठी’चा वारसा जपून तो पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी कृतीप्रवण व्हा !
♦ भाषाशुद्धीचे व्रत
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्री. संजय दिगंबर मुळ्ये
• भाषाशुद्धीचा इतिहास आणि महत्त्व
• भाषाशुद्धीच्या विरोधकांच्या मतांचे खंडण
• मराठी भाषेतील शब्द नाहीसे होण्याची उदाहरणे
• भाषाशुद्धीच्या चळवळीची नितांत आवश्यकता
• स्वकीय शब्दांच्या रक्षणासाठी योजायचे उपाय
♦ मराठीला जिवंत ठेवा !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी
• मराठीच्या दुरवस्थेचे सर्व स्तरांवरील दुष्परिणाम
• मातृभाषेतूनच शिक्षण घेण्याची आवश्यकता
• राज्यातील विद्यापिठांत ‘मराठी माध्यम’ आवश्यक
• मराठीचा अभिमान असणार्या कृतीशील व्यक्ती
• मराठीची गळचेपी रोखण्यासाठी करावयाचे प्रयत्न
♦ तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
• मराठीची वैशिष्ट्ये आणि महती सांगणारी संतवचने
• इंग्रजीहून अधिक शब्दसंपन्न अशी मराठी भाषा
• व्याकरण आणि उच्चार यांतील मराठी भाषेचे श्रेष्ठत्व
• विविध भाषांचे व्यक्तीवर होणारे परिणाम
• इंग्रजीमुळे होऊ शकणारा वाईट शक्तींचा त्रास
♦ मराठीवरील आक्रमणे आणि तिची दुर्दशा
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्री. संजय दिगंबर मुळ्ये
आज बहुतांश मुले इंग्रजी शाळांत शिकत असल्याने नकळत पाश्चात्त्य प्रथांच्या अधीन होत आहेत. आपल्या लिहिण्या-बोलण्यातही अनेक परकीय शब्द असतात. यांचा परिणाम म्हणजे माय मराठीची दुरवस्था ! ‘भाषाभिमान हा राष्ट्राभिमानाचा पाया आहे’; म्हणून या ग्रंथातून बोध घेऊन माय मराठीचे रक्षण करा !
♦ आमची अन्य प्रकाशने !
• मराठीचे मारेकरी
• मराठी भाषेची सात्त्विकता स्पष्ट करणारे ज्ञान आणि सूक्ष्म-चित्रे
• चैतन्यमय भाषा आणि उन्नतांच्या भाषेचा भावार्थ अन् सूक्ष्म-परिणाम
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी
संपर्क : ९३२२३१५३१७