हज हाऊसची स्वच्छता करणार्याला हिंदु पुजार्यांपेक्षा अधिक वेतन का ? – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती
एकीकडे मशिदीच्या इमामांना १५ ते १८ सहस्र रुपये मासिक वेतन दिले जात असतांना हिंदु मंदिरांच्या पुजार्यांना केवळ ७५० रुपये वेतन देऊन त्यांचा अपमानच केला जात आहे. यालाच म्हणायचे का ‘सेक्युलर’ व्यवस्था ?’