श्री काशी विश्वनाथाच्या मंगल आरतीच्या शुल्कात वाढ !
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यावरून ‘सरकारी विश्वस्तांचा केवळ मंदिराच्या पैशांवरच नाही, तर भाविकांच्या पैशांवरही डोळा असतो’, असे कुणाला वाटल्यास चूूक ते काय ?
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यावरून ‘सरकारी विश्वस्तांचा केवळ मंदिराच्या पैशांवरच नाही, तर भाविकांच्या पैशांवरही डोळा असतो’, असे कुणाला वाटल्यास चूूक ते काय ?
हिंदूंनो, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदु धर्मावर आघात करणार्या आरोपींवर कदापि कारवाई होणार नाही, या निश्चिती बाळगी आणि अशा काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हिंदूऐक्याची वज्रमूठ सिद्ध करा !
कमकुवत मनोबलामुळे आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. आतातरी प्रशासनाने धर्मशिक्षण देऊन जनतेला सक्षम करावे, हीच अपेक्षा !
होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य मिळावे, या मागणीसाठी २२ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे येथे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन देण्यात आले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ २२ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले होते.
पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांची वळवळ कशी वाढत आहे ?, हेच यावरून दिसून येते. ‘मागील इतिहास पहाता एखादी मोठी घटना घडल्यानंतरच सरकार जागे होणार आहे का ?’ असा प्रश्नही उपस्थित होतो !
शमीमा ही सीरियातील निर्वासित छावणीमध्ये रहात आहे. तिने अनेकदा ब्रिटीश सरकारची क्षमा मागत ब्रिटीश नागरित्व देण्याची मागणी केली होती; मात्र ब्रिटीश सरकारने तिची मागणी वारंवार फेटाळली आहे. ब्रिटनकडून भारताने बोध घ्यावा !
अरुणाचल प्रदेशच्या पोलिसांनी नागा बंडखोरांच्या छावणीवर छापा घालून ती उद्ध्वस्त केली.
एका गुन्ह्यावर निकाल देण्यास २० वर्षे लागत असतील, तर तो न्याय म्हणायचा का ?