काँग्रेस नेते पवन खेरा यांना अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांच्या नावाचा अवमान केल्यावरून आसाम पोलिसांनी काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना देहली विमानतळावरून अटक केली आहे. त्यांना देहली न्यायालयात उपस्थित केल्यानंतर आसामला नेण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांच्या नावाचा अवमान केल्यावरून आसाम पोलिसांनी काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना देहली विमानतळावरून अटक केली आहे. त्यांना देहली न्यायालयात उपस्थित केल्यानंतर आसामला नेण्यात येणार आहे.
‘अल्ला’ हा शब्द मातृशक्तीचे प्रतीक आहे. तो संस्कृत शब्द आहे. श्री दुर्गादेवीच्या आवाहनासाठी ‘अल्ला’ शब्दाचा वापर केला जातो, असा दावा पुरीच्या पुर्वाम्नाय गोवर्धनपीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्चिलानंद सरस्वती यांनी येथे केले.
संसद आणि राज्यांच्या विधानसभांबरोबर अशा घटनांचे लोण महानगरपालिकांत पोचले असून उद्या हे ग्रामपंचायतींमध्येही पोचण्याची शक्यता आहे. यातून देशातील लोकशाहीची चिंताजनक स्थिति स्पष्ट होते !
भारतात हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारण्याचे काम चालू आहे, तर पाकमध्ये मंदिरांचा गोदामे म्हणून वापर होत आहे ! हिंदूंच्या मंदिरांची देश-विदेशांत होणारी ही विटंबना रोखण्यासाठी सरकार पावले उचलणार का ?
शिवरायांची जयंती साजरी करतांना गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व विसरणे, प्रशासनाला लज्जास्पद ! गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शिवप्रेमींना सलग ३ र्या दिवशीही आंदोलन चालू ठेवावे लागणेही, प्रशासनाला लज्जास्पद !
परिपत्रकात पुढे म्हटले आहे की अनधिकृत बांधकाम केलेले आढळल्यास कायद्यानुसार अनधिकृत बांधकाम त्वरित तोडून तेथील स्थिती पूर्ववत करावी.
मद्यविक्री केंद्र चालवणार्या मालकाच्या मते करारानुसार संग्रहालयातील स्वागतकक्षात खाद्य आणि पेय यांचे प्रदर्शन अन् विक्री करता येते.
छत्रपती शिवरायांच्या गडकोटांचे रक्षण हे आत्मसन्मान आणि पर्यायाने आत्मरक्षण यांसाठी अत्यावश्यक !
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘अजित पवार यांच्या समवेत घेण्यात आलेल्या शपथविधीविषयी शरद पवार यांना माहिती होती’, असा गौप्यस्फोट केला होता.
‘कुठे भारतात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत केवळ ७५ वर्षेही राज्य करू न शकणारे भारतातीलच आतापर्यंतचे शासनकर्ते, तर कुठे विदेशातून थोड्याशा सैन्यासह भारतात येऊन कोट्यवधी हिंदूंवर शेकडो वर्षे राज्य करणारे मुसलमान, इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले