गोव्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा माढा (जिल्‍हा सोलापूर) येथे भव्‍य नागरी सत्‍कार !

महाराष्‍ट्रातील मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पूर्णपणे घटनात्‍मक असून या सरकारमुळे महाराष्‍ट्राचा सर्वांगीण विकास झाल्‍याविना रहाणार नाही.

सोलापूर येथे २६ फेब्रुवारी या दिवशी ‘हिंदू गर्जना मोर्चा’ !

येथे सकल हिंदु समाजाच्‍या वतीने २६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ३ वाजता ‘हिंदु गर्जना मोर्चा’चे आयोजन करण्‍यात आले आहे. ‘लव्‍ह जिहाद’, ‘धर्मांतर’ आणि ‘गोहत्‍या बंदी कायदा’ राज्‍यासह संपूर्ण देशात लागू करण्‍यात यावा या प्रमुख मागण्‍यांसाठी या मोर्च्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.

शिवाची प्राप्‍ती करण्‍यासाठी त्रिगुणातीत व्‍हावे लागेल ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

बलात्‍काराची तक्रार मागे घेण्‍यासाठी साहाय्‍यक पोलीस निरीक्षकाची महिलेला धमकी !

असे पोलीस पोलीस खात्‍याला कलंकच आहेत. अशा पोलिसांना कठोर शिक्षा तात्‍काळ होणे आवश्‍यक !

‘महाकवी कालिदास संस्‍कृत साधना’ पुरस्‍काराच्‍या रकमेत वाढ करावी ! – सुनील घनवट, राज्‍य संघटक, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड

महाराष्‍ट्र शासनाकडून संस्‍कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्‍यासाठी संस्‍कृत पंडित, वेदमूर्ती, संस्‍कृत शिक्षक, संस्‍कृत प्राध्‍यापक, संस्‍कृत भाषेसाठी काम करणारे कार्यकर्ते यांना ‘महाकवी कालिदास संस्‍कृत साधना’ पुरस्‍कार प्रदान केला जातो. मागील १० वर्षांत या पुरस्‍काराच्‍या रकमेत १ रुपयाचीही वाढ करण्‍यात आलेली नाही.

पंचमहाभूत लोकोत्‍सवातून युवा आणि बाल वर्गात निर्माण झालेली जाणीव सातत्‍याने विकसित करावी ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री, गोवा

डॉ. सावंत पुढे म्‍हणाले, ‘‘गोवा राज्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ‘आत्‍मनिर्भर भारत’ या संकल्‍पनेनुसार ‘आत्‍मनिर्भर भारत-स्‍वयंपूर्ण गोवा’ ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला गती येण्‍यासाठी या पंचमहाभूत लोकोत्‍सवाचा मोठाच लाभ होणार आहे.

सक्रीय राजकारणात असणारे लोक मंदिरांचे विश्वस्त होऊ शकत नाहीत !

खरेतर देवतेच्या भक्तांनाच मंदिराचे विश्वस्त होण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे. आता हिंदूंनी यासाठी सरकार आणि न्याययंत्रणा यांच्याकडे ही मागणी जोरकसपणे करणे आवश्यक !

इस्रायलच्या आक्रमणात पॅलेस्टाईनचे ११ आतंकवादी ठार !

पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांचे प्रवक्ते नबील अबू रुदिनेह यांनी एकीकडे इस्रायली आक्रमणाचा निषेध केला; परंतु दुसरीकडे इस्रायलला आक्रमण थांबवण्याची विनवणीही केली.

चीन आणि तजाकिस्तान येथे भूकंपाचा धक्के !

तजाकिस्तानमध्ये ज्या परिसरात भूकंप झाला, तो डोंगराळ आहे. त्या परिसरात मानवीवस्ती नसल्याते तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

छत्तीसगडमध्ये २५० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

ख्रिस्ती मिशनरी हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार आणि प्रशासन हिंदूंच्या धर्मांतराकडे दुर्लक्ष करत आहे-प्रबल प्रतापसिंह जूदेव