घराच्‍या परिसरात असलेली झाडे, पक्षी अन् प्राणी यांच्‍याशी प्रेमाने संवाद साधून त्‍यांना आनंद देणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर !

आमच्‍या घराच्‍या सभोवताली पुष्‍कळ मोठी (आंबा, फणस, काजू, सागवान यांची) झाडे आहेत. त्‍या झाडांवर अनेक पक्षी येऊन बसतात. ३०.१२.२०२२ या दिवशी घराच्‍या बाजूला असलेल्‍या आंब्‍याच्‍या झाडावर एक पक्षी बसला होता.

‘साधकाने ईश्‍वराचा ‘प्रीती’ हा गुण आत्‍मसात होण्‍यासाठी काय करावे ?’, याविषयी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

‘एकदा एका सत्‍संगात एका साधिकेने परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना पुढील प्रश्‍न विचारला, ‘‘तुम्‍ही सर्वांवर निरपेक्ष प्रेम करता. मला तसे जमत नाही. साधक कसा आहे ? त्‍याचे वय आणि प्रकृती पाहून माझे वागणे पालटत असते. त्‍यामुळे माझ्‍यात आपल्‍यासारखी ‘प्रीती’ नाही. हा गुण स्‍वतःत येण्‍यासाठी काय करायला हवे ?’’

‘पाठपुरावा घेणे, ही साधना आहे’, हा भाव ठेवून पाठपुरावा केल्‍याने स्‍वभावदोष आणि अहं न्‍यून होऊन गुणसंवर्धन होणे

‘साधना’ या भावाने सेवेचा पाठपुरावा करत असतांना ‘समोरच्‍या साधकाला काही अडचण आहे का ?’, असा विचार आल्‍यामुळेे त्‍याच्‍याकडून अपेक्षा न होता त्‍याला समजून घेण्‍याचे प्रमाण आपोआप वाढते. त्‍यामुळे साधकांकडून असलेल्‍या अपेक्षांचे प्रमाण न्‍यून होते.

आर्थिक परिस्‍थिती कठीण असतांनाही साधिकेने स्‍थिर राहून सेवेवर लक्ष केंद्रित केल्‍यामुळे तिला आनंद मिळणे

‘माझे यजमान अधिवक्‍ता असून ते एका ज्‍येष्‍ठ अधिवक्‍त्‍यांकडे नोकरी करत होते. नोकरी करत असतांना यजमानांना पुष्‍कळ ताण यायचा. त्‍यामुळे त्‍यांनी नोकरी सोडली; पण त्‍यानंतर लगेच दुसरी नोकरी मिळत नव्‍हती.

श्रीमती मेघना वाघमारे (वय ६४ वर्षे) यांचे खडतर जीवन आणि त्‍यांनी पदोपदी अनुभवलेली गुरुकृपा

रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या साधिका श्रीमती मेघना वाघमारे यांच्‍याविषयी त्‍यांचा मुलगा आणि मुलगी यांना जाणवलेली सूत्रे काल पाहिली. आज पुढील भाग पाहूया.

मैया, ओ मेरी मैया (पू. दीपाली मतकर) ।

मी सोलापूर सेवाकेंद्रात २ दिवस रहायला गेले होते. ३० ऑगस्‍ट २०२१ या दिवशी गोकुळाष्‍टमीला भावजागृतीचा प्रयोग करतांना मला सुचलेले काव्‍य पुढे दिले आहे.

‘पिंडी ते ब्रह्मांडी’ हा सिद्धांत स्‍वतःवरील आवरण काढतांनाही अनुभवणारे फोंडा (गोवा) येथील श्री. नीलेश पाध्‍ये !

मी देवासमोर बसून माझ्‍यावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढत असतांना माझ्‍या मनात पुढील विचार आले, ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ आणि ‘ब्रह्मांडी ते पिंडी’, असे आपल्‍याला पूर्वीपासून वेगवेगळ्‍या उदाहरणांमधून शिकवले गेले आहे.

नांदेड पोलीस दलातील गुन्‍हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांचे स्‍थानांतर रहित !

एखादा अन्‍यायग्रस्‍त अधिकार्‍याने मॅटमध्‍ये जाऊन पुन्‍हा तीच खुर्ची मिळवणे, ही नांदेड पोलीस दलाच्‍या इतिहासातील पहिलीच घटना मानली जात आहे.

गुुन्‍हा नोंदवण्‍याचे जळगाव न्‍यायालयाचे पोलीस प्रशासनाला आदेश !

प्रकरण बंद करण्‍याचा पोलिसांचा प्रयत्न अयशस्‍वी दर्ग्‍यावर पाकिस्‍तानी ध्‍वज फडकवण्‍यात आल्‍याचे प्रकरण दाबू पहाणारे पोलीस भारताचे कि पाकचे ?