आई-वडील हेच आद्य दैवत त्यांची सेवा करा !
केवळ १६ वर्षांचे आयुष्य घेऊन जन्माला आलेले महर्षि मार्कंडेय यांनी आई-वडील यांनाच आद्य दैवत मानले होते. मृत्यूची घटिका समीप आल्यानंतर दु:खी आई आणि वडील यांची चिंता दूर करण्यासाठी त्यांनी शिवआराधना चालू केली.
केवळ १६ वर्षांचे आयुष्य घेऊन जन्माला आलेले महर्षि मार्कंडेय यांनी आई-वडील यांनाच आद्य दैवत मानले होते. मृत्यूची घटिका समीप आल्यानंतर दु:खी आई आणि वडील यांची चिंता दूर करण्यासाठी त्यांनी शिवआराधना चालू केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्यांनी राज्यातील गड-कोट आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आदी प्रश्नांकडे लक्ष द्यावे.
यातून पाद्रयांची वासनांधता स्पष्ट होते ! सातत्याने समोर येणार्या अशा प्रकारच्या घटनांमुळे पाद्रयांची विश्वासार्हता किती शेष राहिली असेल ! अशा घटनांचे वृत्त भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि निष्पक्ष प्रसारमाध्यमे दडपतात !
छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून हिंदूंचे संघटन व्हावे, या संघटनाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखले जावेत, यासाठी सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकारितेतील अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
भारतातील गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेल्या दंगलींचा ठपका भारताचे पंतप्रधान आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर ठेवणारा २ भागांचा माहितीपट बीबीसीने प्रसारित केला होता. या प्रकरणी बीबीसीवर टीकेची झोड उठली आहे.
‘धर्मद्रोही हे देशद्रोही आहेत; कारण धर्मामुळेच देशात सामर्थ्य येते. याचे उदाहरण म्हणजे जगातील सर्व देशांना काळजी करायला लावणारे इस्लामी देश. याउलट धर्मद्रोह्यांमुळे देश बलहीन होतो, उदा. भारत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या विरोधी कठोर कायदे व्हावेत, या मागणीसाठी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार टी. राजासिंह यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढल्याविषयी शासनाचे अभिनंदनही केले.
हिंदूंनी जातीवाद, वर्णवाद, भाषावाद सोडून हिंदु मतपेढी (व्होट बँक) बनवली, तरच हिंदूंचे अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन कालीचरण महाराज यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलतांना केले.