‘लँड जिहाद’चा काळा कायदा रहित करण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवावा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
म्हैसाळ (सांगली) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ३ सहस्रांपेक्षा अधिक हिंदूंचा हिंदु राष्ट्राचा उद़्घोष !
म्हैसाळ (सांगली) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ३ सहस्रांपेक्षा अधिक हिंदूंचा हिंदु राष्ट्राचा उद़्घोष !
हिंदु धर्म रक्षणासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले, तरी चालेल; पण देव, देश आणि धर्म यांविषयी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.
गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावर भगवी शाल असलेले बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र हे चित्रकार किशोर मानावडेकर यांनी साकारलेले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा उद्देश भरकटला आहे. फक्त आणि फक्त हिंदु धर्मगुरूंना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे हा कायदा महाराष्ट्रातून लवकरात लवकर रहित करावा.
मान्यवर येणार असतांनाही त्यांचे सुनियोजन न करता सावळा-गोंधळ चालू देणे लज्जास्पद !
श्री गजानन महाराज संस्थानच्या त्र्यंबकेश्वर शाखेने ३ दिवस १२-१२ घंटे वारकरी आणि भक्त यांच्यासाठी विनामूल्य महाप्रसाद देण्याची व्यवस्था केली होती.
‘आध्यात्मिक केंद्र !’ बनवण्यासाठी धार्मिक संस्था, संप्रदाय यांचेही साहाय्य घेण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा. त्त्याचा आध्यात्मिक स्तरावर देशातील प्रत्येक हिंदूला लाभ होईल. गोव्याची होत असलेली अपकीर्ती पुसून गोव्याची खरी ओळख देशाला आणि जगाला समजेल.
सातपूर येथील मुक्ती महिला संस्था आणि श्रीराम फाऊंडेशन यांच्या वतीने २२ जानेवारी या दिवशी ‘सूर्याथॉन-२०२३’चे आयोजन करण्यात आले होते.
महंमद गझनी याने सोमनाथ मंदिर पाडून कोणतीही चूक केली नाही. गझनीने तेथील अपकृत्ये थांबवली, असे संतापजनक विधान अ.भा. इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना रशिदी यांनी केले.
काल २३ जानेवारी या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती झाली. त्या निमित्ताने त्यांच्याविषयीच्या आठवणी येथे देत आहे.