बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ १ जानेवारी या दिवशी फटाके सिद्ध करण्यात येणार्‍या कारखान्यामध्ये काम चालू असतांना भीषण स्फोट झाला. यात ३ जण जागीच ठार झाले, तर ४ जण गंभीर घायाळ झाले आहेत.

पोलीसदलात ‘सीमा’ हव्यात !

बेपत्ता मुलांची समस्या ! केवळ पोलिसांवर दायित्व ढकलून चालणार नाही. त्यासाठी ‘गरिबी निर्मूलन करणे’, ‘मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे’, ‘मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांवर आळा घालणे’, यांसाठी शासन आणि समाजाकडूनही  प्रयत्न व्हायला हवेत. सीमा ढाका यांच्या कामगिरीची नोंद घेतांना या सर्व सूत्रांचा सर्वांगाने अभ्यास होणे आवश्यक !

‘सनातन पंचाग’च्या तमिळ आवृत्तीच्या ॲपचे प्रकाशन

‘श्री टीव्ही’ आणि ‘वैदिक सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. बालगौथमन यांच्या हस्ते २५ डिसेंबर २०२२ या दिवशी ‘सनातन पंचाग’च्या तमिळ आवृत्तीच्या अँड्रॉईड आणि ‘आय.ओ.एस्’ ॲपचे प्रकाशन करण्यात आले.

‘सोनी टीव्ही’चा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम ओळखा !

‘सोनी टीव्ही’वरील ‘क्राईम पेट्रोल’च्या एका भागामध्ये श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिचे ३५ तुकडे करणारा आफताब याला हिंदु धर्मीय दाखवले आहे. यामुळे हिंदूंनी सोनी टीव्हीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

‘स्वराज्याची सागरी राजधानी’ अशी ऐतिहासिक ओळख असलेल्या कुलाबा दुर्गावर पुरातत्व विभागाच्या कार्यालयाशेजारीच अनधिकृत मजार !

गड-दुर्ग यांना इस्लामची धार्मिक केंद्रे बनवून छत्रपती शिवरायांचा पराक्रम झाकोळण्याचे आणि हिंदूंना षंढ बनवण्याचे षड्यंत्र ओळखा !

हिंदूंना विचार करायला लावणारा मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा !

एका औषधी आस्थापनाने नवरात्रोत्सवाच्या काळात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विज्ञापन दिले होते. ते पाहून एका धर्माभिमान्याने केलेली पोलीस तक्रार आणि त्यावर झालेली न्यायालयीन प्रक्रिया यांविषयीचा लेख येथे देत आहोत.

अग्नीअस्त्र

‘अग्नीअस्त्र’ हे सुभाष पाळेकर कृषी तंत्रातील एक नैसर्गिक कीटक नियंत्रक आहे. पिकांवरील रसशोषक किडी, पाने, शेंगा खाणार्‍या अळ्या यांवर नियंत्रणासाठी अग्नीअस्त्राची फवारणी करतात. हे घरच्या घरी सिद्ध करता येते.

सिंहगड रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी जड अन् मोठ्या वाहनांना बंदी घाला ! – विश्वजीत देशपांडे यांची मागणी

शहरातील सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते वडगाव पूल दरम्यान उड्डाणपुलाचे काम चालू आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ही नित्याची गोष्ट झाली आहे.

व्यायाम करायला वेळ मिळत नाही ?

इथे दिलेल्या गोष्टीमध्ये कुर्‍हाडीला धार काढण्याचे जे महत्त्व, तेच प्रतिदिन व्यायाम करण्याचे आहे. यातून बोध घेऊन नियमित व्यायाम करावा. ‘लाकूडतोड्या’ पुनःपुन्हा हे सांगायला येणार नाही’, हे लक्षात घ्यावे.’

फसवणुकीपासून बचाव करत विकासक आणि ग्राहक यांचे हित जोपासणारा ‘रेरा’ कायदा (गोवा) !

प्रॉपर्टीच्या व्यवहारांत फसवणुकीपासून सर्वांचेच रक्षण होऊन व्यवहार सुरळीत व्हावा, या दृष्टीने आवश्यक असणार्‍या ‘रेरा’ कायद्याचे महत्त्व आणि त्यातील बारकावे या लेखाद्वारे जाणून घेऊया !