३ जणांचा मृत्यू, तर ४ जण घायाळ

बार्शी (जिल्हा सोलापूर) – बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ १ जानेवारी या दिवशी फटाके सिद्ध करण्यात येणार्या कारखान्यामध्ये काम चालू असतांना भीषण स्फोट झाला. यात ३ जण जागीच ठार झाले, तर ४ जण गंभीर घायाळ झाले आहेत. घायाळ झालेल्यांवर उपचार चालू आहेत. या कारखान्यामध्ये १० कर्मचारी काम करत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमनदलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यास प्रारंभ केला. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन, तहसीलदार यांनीही येऊन पहाणी केली.
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !