‘सनातन पंचाग’च्या तमिळ आवृत्तीच्या ॲपचे प्रकाशन

डावीकडून पू. उमा रविचंद्रन्, श्री. बालागौथमन आणि श्री. बालाजे कोल्ला

चेन्नई (तमिळनाडू) – येथे ‘श्री टीव्ही’ आणि ‘वैदिक सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. बालगौथमन यांच्या हस्ते २५ डिसेंबर २०२२ या दिवशी ‘सनातन पंचाग’च्या तमिळ आवृत्तीच्या अँड्रॉईड आणि ‘आय.ओ.एस्’ ॲपचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी सनातनच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि साधक श्री. बालाजी कोल्ला उपस्थित होते.