सातारा नगरपालिकेने शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या !
शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी तज्ञ वास्तूविशारदांनी सिद्ध केलेले रेखा नकाशे पालिकेच्या मुख्य इमारतीमधील सूचना फलकामध्ये लावण्यात आले आहेत.
शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी तज्ञ वास्तूविशारदांनी सिद्ध केलेले रेखा नकाशे पालिकेच्या मुख्य इमारतीमधील सूचना फलकामध्ये लावण्यात आले आहेत.
आफळेबुवा राजपुतांचा इतिहास मांडतांना पृथ्वीराज चौहान, जयचंद गढवाल, राणा कुंभ, राणा संग, राणा प्रताप, संत मीराबाई यांच्याविषयी निरूपण करणार आहेत.
परत गेलेले कुरिअर थांबवण्यासाठी ‘लिंक’ पाठवून अज्ञात व्यक्तीने अनिल सनगरे यांची ९९ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याची घटना ३१ डिसेंबर या दिवशी उमरे येथे घडली.
‘एखाद्या व्यक्तीचे प्रारब्ध पालटणे जवळजवळ अशक्य असते. पालटायचेच झाले, तर तीव्र साधना करावी लागते. असे असतांना भारताचे प्रारब्ध शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर प्रयत्न केल्यास पालटणे शक्य आहे का ? त्याला आध्यात्मिक स्तराचेच उपाय, म्हणजे साधनेचे बळ हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हिंदूंनो, देवतांचा वारंवार अवमान होऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राची आग्रही मागणी करा !
या हिंदु राष्ट्र-जागृती सभेस माजी नगरसेविका सौ. विमलताई केंद्रे आणि माजी उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ यांचीही उपस्थिती लाभली होती.
आज हिंदु धर्मावर ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘हलाल’ अर्थव्यवस्था, धर्मांतर, देवतांचे विडंबन, मंदिरांचे सरकारीकरण आदी अनेक संकटे येत आहेत. अशा परिस्थितीत हिंदूंनी आपल्या धर्माप्रमाणे आचरण करून धर्मासाठी जात, पक्ष, पंथ दूर ठेवून संघटित होणे ही काळाची आवश्यकता आहे.
प्रशासनाने ‘बिलिव्हर्स’च्या धमक्यांना भीक न घालता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर रहावे ! हिंदू सहिष्णू असल्याने अनेक हिंदूंचे आमिषे दाखवून आणि फसवणूक करून धर्मांतर झाले, तरी हिंदूंनी वैध मार्गाने धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवला !